शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या प्रेयसीला पाहून वडिलांची मती फिरली; आधी जबरदस्ती लग्न केलं, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 14:04 IST

प्रियकरावर विश्वास ठेवून प्रेयसीनं घरच्यांना सोडलं. त्यानंतर प्रियकराच्या घरी गेल्यानंतर तिच्यावर अतिप्रसंग घडला. 

हमीरपूर - वीटभट्टीत सुरू झालेल्या प्रेमकहाणीत प्रियकराचा बाप खलनायक बनून पुढे आला. वडिलाने आपल्याच मुलाच्या प्रेयसीसोबत जबरदस्तीनं लग्न केले. त्यानंतर या प्रेयसीला घरात बांधून पिता पुत्राने तिच्यावर अत्याचार केले. मात्र तिथून कसंतरी सुटका झाल्यावर या युवतीने पोलीस ठाणे गाठत पिता पुत्राविरोधात गुन्हा दाखल केला. सध्या या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे.

उत्तर प्रदेशातील हमीरपूर इथल्या कोतवाली परिसरात सूरज कुमार हा वीटभट्टीवर काम करण्यासाठी गेला होता. त्याठिकाणी बांदा जिल्ह्यातील एक युवती तिच्या कुटुंबासह काम करत होते. याठिकाणी सूरज आणि युवतीमध्ये मैत्री झाली, हळूहळू त्याचे प्रेमात रुपांतर झाले. ही बाब युवतीच्या आई वडिलांना कळताच त्यांनी या दोघांच्या प्रेमाला विरोध केला. मात्र युवतीने आई वडिलांचे न ऐकता प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला.

वडिलांनी केलं जबरदस्ती लग्न

युवतीला तिच्या नातेवाईकांनी गावाला आणलं तर प्रेयसी घरी गेल्यानंतर वीटभट्टीवरील काम सोडून सूरजही त्याच्या गावी परतला. त्यानंतर एकेरात्री तो प्रेयसीच्या गावात पोहचला. सूरजनं युवतीचं अपहरण करून सोबत घेऊन गेला असा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला. मात्र मुलाच्या प्रेयसीला पाहताच प्रियकराच्या वडिलांची मती फिरली. त्याने एका मंदिरात मुलाच्या प्रेयसीसोबत जबरदस्ती विवाह केला. त्यानंतर लग्नानंतर पिता पुत्रांनी मिळून युवतीवर लैंगिक अत्याचार केले.

पिता पुत्रांनी युवतीला घरात बांधून ठेवले. खूप दिवस तिच्यावर अत्याचार केले. काही दिवसांपूर्वी संधी मिळताच युवती तिथून पळाली आणि घरी येऊन घरच्यांना सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी मुलीला सोबत घेत कोतवाली पोलीस ठाणे गाठले. त्याठिकाणी प्रियकर सूरज आणि त्याचे वडील तुलसीराम याच्याविरोधात तक्रार दिली. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. सध्या हे दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी