शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

गावात खळबळ उडाली, ९ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चिमुकलीचा नाल्यात सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 21:51 IST

Missing Case : पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीची नोंद करून आसपासच्या परिसरातील गावकऱ्यांसह तपास सुरू केला. पण यश आले नाही. आज गावकऱ्यांना विमला हिचा मृतदेह नाल्यात आढळून आला.

गोगुंडा: राजस्थानातील गोगुंडा येथे गेल्या ९ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ३ वर्षीय चिमुकली विमला हिचा मृतदेह मंगळवारी उदयपूर जिल्ह्यातील गोगुंडा पोलीस स्टेशन परिसरात आढळून आला. घराजवळील नाल्यात विमला यांचा मृतदेह पडलेल्या अवस्थेत आढळल्याने संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांच्या माहितीवरून गोगुंडा पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह स्थानिक रुग्णालयात पोस्ट मॉर्टेमसाठी पाठवला. 

धर्म परिवर्तन : पत्नी आणि मुलाला बनवायचे होते मुस्लिम, पोलिसांनी केली अटक

खळबळ! प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर दररोज घरी यायचा, रागाने वडिलांनी जिवंत जाळलेगोगुंडा पोलिस स्टेशनचे अधिकारी कमलेंद्र सिंह सोलंकी यांनी सांगितले की, पोलिस स्टेशन हद्दीतील पटिया गावात राहणारी ३ वर्षांची निष्पाप मुलगी ९ जानेवारीच्या संध्याकाळी अचानक बेपत्ता झाली. पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीची नोंद करून आसपासच्या परिसरातील गावकऱ्यांसह तपास सुरू केला. पण यश आले नाही. आज गावकऱ्यांना विमला हिचा मृतदेह नाल्यात आढळून आला.माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह रुग्णालयात पाठवला. विमलाचे वडील प्रताप लाल गमेटी यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सांगितले की, त्यांच्या घराजवळील रस्त्यावर टॉवर बसवण्याचे काम सुरू होते.यादरम्यान ते आपल्या मुलीला सोबत घेऊन गेले आणि तिला तिथे खेळणाऱ्या मुलांसह सोडून टॉवर उभारण्याच्या कामात मी मग्न झालो. काम संपल्यानंतर परतल्यावर विमला तेथे सापडली नाही. त्याचवेळी तेथे उपस्थित असलेल्या मुलांनाही विमलाबाबत कोणतीही माहिती देता आली नाही. यानंतर विमलाचा ​​घरी व परिसरात शोध घेतला. मात्र ती सापडली नाही.

यावर गोगुंडा पोलिस ठाण्यात विमला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण केले. मात्र, विमलाचा ​​कोणताही सुगावा लागला नाही. त्याचवेळी आता विमला यांचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलीस पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.

टॅग्स :Missingबेपत्ता होणंRajasthanराजस्थानPoliceपोलिसDeathमृत्यू