शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
4
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
5
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
6
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
7
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
8
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
9
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
10
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
11
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
12
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
13
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
14
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
15
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
16
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
17
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
18
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
19
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
20
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका

चित्रपट निर्मातीच्या घरात मोलकरणीचा डल्ला, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 08:04 IST

१६ मार्च रोजी शबिना हॉटेल ताजमध्ये एका लग्न सोहळ्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी दोन कर्णफुले आणि तीन हिऱ्याचे ब्रेसलेट परिधान केले होते.

मुंबई : हिंदी चित्रपट निर्मात्या शबिना खान (५५) यांच्या घरात मोलकरणीने डल्ला मारल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाली हिल परिसरात राहणाऱ्या खान यांनी चार महिन्यांपूर्वी अफसाना शेख (२२) नामक मुलीला घर कामासाठी ठेवले होते तर काजल (३५) ही महिला स्वयंपाक तर नौशाद ही साफसफाईचे काम करते. १६ मार्च रोजी शबिना हॉटेल ताजमध्ये एका लग्न सोहळ्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी दोन कर्णफुले आणि तीन हिऱ्याचे ब्रेसलेट परिधान केले होते.

घरी परतल्यावर त्यांनी दागिने  बेडरूममधील टेबलवर ठेवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अफसाना हिला त्यांनी आवाज दिला. त्यावर काजलने ती सकाळी ६ वाजता कुठेतरी निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर खान यांनी दागिने तपासले तेव्हा ते तिथे नव्हते. ज्याची किंमत १ लाख ७५ हजार रूपये आहे. त्यानुसार अफसाना हिनेच दागिने पळवून नेल्याचा संशय खान यांनी व्यक्त करत तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अफसानाविरोधात गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी