शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
5
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
6
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
7
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
8
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
9
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
10
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
11
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
12
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
13
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
15
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
16
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
17
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
18
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
19
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
20
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!

तरुणीचे लग्न झाले, रागात विवाहितेच्या सासरी न्यूड फोटो पाठवले; प्रियकराचा कारनामा पाहून पोलिसही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 13:29 IST

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, एका तरुणाचे तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. काही दिवसांनी तरुणीचा विवाह झाला. तरीही तरुणाने पाठ सोडली नाही. फोटोसोबत छेडछाड करुन सासरी पाठवला. या प्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

पीडित मुलीच्या वडिलांची तक्रार ऐकून पोलीसही चक्रावून गेले. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पीडित मुलीच्या वडिलांचा आरोप आहे की, तरुणाने आपल्या मुलीचा फोटो एडिट करून तिचा न्यूड फोटो बनवला. एडिट केलेले फोटो मुलीच्या सासरच्या घरी पाठवले, त्यामुळे तिचे लग्न मोडले. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

महाठग सुकेश चंद्रशेखरचं पुन्हा पत्र; वाढदिवसाला 'त्या' कैद्यांना ५ कोटी दान करण्याची इच्छा

काशीपूर कोतवाली भागातील एका व्यक्तीने रामनगर येथील एका तरुणावर आपल्या मुलीचे नग्न फोटो एडीट करून बदनामी करून लग्न मोडल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी तहरीरच्या आधारे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मोहल्ला अली खान या रहिवाशाने तहरीरला कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले.

१४ मार्च २०२३ रोजी आपल्या मुलीचे लग्न मोहल्ला पोलीस स्टेशन सबिक माझरा येथील रहिवासी असलेल्या एका तरुणासोबत ठरवले होते आणि लग्नपत्रिका छापून घेऊन नातेवाईकांना वाटून दिल्या. ५ मार्च २०२३ रोजी रात्री रामनगर येथील इस्राफिल नावाच्या तरुणाने आपल्या मुलीचे नग्न फोटो एडिट करून मोबाईलद्वारे तिच्या सासर आणि इतरांना पाठवले. त्यामुळे त्यांच्या मुलीचे लग्न मोडले आहे.

त्यामुळे संपूर्ण समाजात त्यांची बदनामी होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाले आहेत. लग्नाच्या तयारीत खूप पैसा खर्च झाला आहे. याआधीही आरोपी इस्राफिल याने आपल्या मुलीचे लग्न मोडले असल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.  भविष्यात तिचे लग्न कुठेही होऊ देणार नाही, अशी धमकी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस