शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराचं संतापजनक कृत्य, प्रेयसी देतेय मृत्यूची झुंज; लिव्ह इनमध्ये राहणं तरुणीला जीवावर बेतलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 13:48 IST

या दोघांची भेट सप्टेंबर २०२५ मध्ये झाली होती. ते दोघेही मागील काही महिन्यांपासून सेक्टर ६९ येथील एका घरात एकत्र राहत होते

गुरुग्राम - एका अज्ञात युवकाशी मैत्री आणि त्यानंतर त्याच्यावर लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय एका युवतीच्या जीवावर बेतला आहे. शरीरावर अनेक जखमा आणि शारीरिक छळ झेलणारी ही युवती आज दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

हरियाणातील १९ वर्षीय युवती लिव्ह इन पार्टनरसोबत दिल्लीत राहत होती. कथितपणे तिला पार्टनरने बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत ही मुलगी इतकी गंभीर जखमी झाली की तिच्यावर एम्समध्ये उपचार करण्यात येत आहेत. पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून तो दिल्लीतील शिवम नावाचा रहिवासी आहे.  जेव्हा या मुलीला सेक्टर १० मधील रुग्णालयात आणले गेले तेव्हा तिच्या शरीरावर भाजल्याचे निशाण होते. या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला अत्याधुनिक उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात पाठवण्यात आले.

या दोघांची भेट सप्टेंबर २०२५ मध्ये झाली होती. ते दोघेही मागील काही महिन्यांपासून सेक्टर ६९ येथील एका घरात एकत्र राहत होते. या दोघांच्या लग्नाशी बोलणीही कुटुंबात सुरू होती. गुरुवारी रात्री दोघांमध्ये मोठा वाद झाला. या वादात आरोपीने युवतीवर हल्ला केला. त्यात पीडित युवती गंभीर जखमी झाली. रात्री उशिरा युवतीच्या आईने ही घटना पोलिसांना सांगितल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी युवतीची सुटका केली. 

आरोपी अटकेत, पोलीस तपास सुरू

दरम्यान, या घटनेतील आरोपी रागाच्या भरात पीडितेवर हल्ला केला. सुरुवातीच्या तपासात आरोपीला लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या पार्टनरच्या चारित्र्यावर संशय होता. आरोपी शिवमला अटक करण्यात आली आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. घटनास्थळावरून पुरावे गोळा केले जात आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त हितेश यादव यांनी दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Lover's Outrage: Woman Battles Death After Live-in Relationship Abuse

Web Summary : A 19-year-old woman in a live-in relationship in Delhi is battling for her life after allegedly being brutally assaulted by her partner. Police have arrested the accused, Shivam, and are investigating the case, suspecting his partner's character. The victim is undergoing treatment at AIIMS with severe injuries.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी