शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कम्प्युटर, महागडा मोबाईल घेण्यासाठी अल्पवयीन मुलानं तयार केला बॉम्ब; टायमरनंही उडवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 07:07 IST

विम्याच्या पैशाच्या नादात कुरिअर केला बॉम्ब, अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल

मुंबई : संगणक आणि महागडा मोबाइल घेण्यासाठी जोगेश्वरीतील अल्पवयीन मुलाने बॉम्ब बनवत तो कुरिअर केला. इतकेच नव्हे तर तो टायमरने उडवून दिला. कुरिअरचे पार्सल खराब झाल्यास विम्याचे पैसे मिळतात हे त्याला समजल्याने अल्पवयीन मुलाने हा प्रकार केल्याचे तपासात उघड झाले.

मुलाने पोलिसांना सांगितले की त्याने हे उपकरण कसे बनवायचे हे शिकण्यासाठी यू-ट्यूब ट्यूटोरियल पाहिला. त्यानुसार १२  जुलै रोजी कुरिअर कंपनीत पार्सलचा स्फोट झाला. मात्र, कोणालाही मोठी दुखापत झाली नाही. कुरिअर फर्मने दुसऱ्या दिवशी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी गोदामाला भेट दिली तेव्हा जळलेल्या पार्सलमधील सामग्री पाहून ते थक्क झाले. कारण त्यात फटाके, एक सेलफोन आणि बॅटरीसह इलेक्ट्रिक सर्किटही होते. त्यानुसार जोगेश्वरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला. तपासकर्त्यांनी कुरिअर फर्मला पाठवणाऱ्याचा पत्ता विचारला. तेव्हा ते पाठवणारा सांताक्रूझ पूर्व येथील होता आणि तो अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. त्याने दोन महिन्यांपूर्वी विमा कंपनीची ऑनलाइन जाहिरात पाहिली होती. त्यात त्याला कळले की एखादी वस्तू पाठवताना खराब झाल्यास विमा कंपनी मालकाला त्याची मूळ किंमत आणि अतिरिक्त १०% भरपाई म्हणून द्यावी लागते. त्यातून त्याने हा प्रकार केला. 

९ लाखांचे बिलअल्पवयीनाने दोन संगणक प्रोसेसर, सेलफोन आणि मेमरी कार्ड खरेदी केले आणि ९ लाख ८० हजारांचे बनावट खरेदी बिलही तयार केले. त्याने चलन एका बॉक्समध्ये ठेवले ज्यामध्ये त्याने बॅटरी वापरून इलेक्ट्रिक सर्किट तयार केले आणि त्याच्या सोबत मोबाइल ठेवला होता. एकदा फोनवर अलार्म वाजला की, डिव्हाइसचा स्फोट होईल अशी सेटिंग करत  त्याने पार्सलवर नवी दिल्लीतील बनावट पत्ता लिहिला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई