शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीसाठी घरापुढे लावला बॉम्ब; वर्धेतील घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 07:17 IST

परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप

लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी (जि. वर्धा) : येथील विठ्ठल वॉर्डातील एका घरासमोरील फाटकाला बॉम्बसदृश वस्तू अडकविल्याचे दिसून आल्याने  पहाटेपासून परिसरात दहशत होती. संबंधित वस्तूच्या वायर कापून पोलिसांनी ती निकामी केली व दुर्घटना टळली. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचे समोर आले. 

येथील वंदना ज्ञानेश्वर कारमोरे (५७) यांच्या घराबाहेरील फाटकाला बॉम्बसदृश वस्तूची पिशवी अडकविल्याचे दिसले. साफसफाईला उठलेल्या अनुप चोपकर हिला हा प्रकार दिसला. तिने आजी वंदना यांना सांगितले. पिशवीत बॅटरी व टायमर अशी बॉम्बसदृश वस्तू होती. एक आत आणि एक बाहेर अशा दोन चिठ्ठ्या होत्या. एका चिठ्ठीत ‘हात लावू नका, अन्यथा मोठा स्फोट होईल’, असे लिहिले होते. पिशवीतील बॉम्बसदृश वस्तूला टायमर होते. त्यावर ७:२९ अशी वेळ होती. त्याला लागूनच बॅटरीही होती. त्यामध्ये विविध रसायनांचे मिश्रण, तसेच आगडबीतील काड्यांवरील गुलाचा वापर केल्याचे दिसून आले.

घरातील मुलाचा साखरपुडा... ज्ञानेश्वर कारमोरे  यांचा मुलगा नवोदय विद्यालय अमरावती येथे प्राध्यापक आहे. त्याचा साखरपुडा एका मुलीशी झाला. त्यामुळे या घटनेला प्रेम प्रकरणाची किनार असल्याचे पोलिस सांगतात. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटणकर यांनी साखरपुडा झालेल्या मुलासह त्याच्या कुटुंबाची चौकशी करून माहिती घेतली आहे.

टॅग्स :Bombsस्फोटके