शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंध मुलीला रस्ता ओलांडण्याच्या बहाण्याने नेले अन् केला लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 13:45 IST

Sexually Assauling : ही घटना दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ट्विट करून उघडकीस आणली आणि तिला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. 

दिल्लीतील डाबरी परिसरात एका अंध मुलीवर अज्ञात व्यक्तीने लैंगिक अत्याचार केला. दोन ते तीन दिवसांपूर्वी घडलेली ही घटना दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ट्विट करून उघडकीस आणली आणि तिला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. स्वाती यांनी ट्विटमध्ये मालीवाल यांनी लिहिले की, "२५ मे रोजी एका अंध मुलीला चुकून दुसऱ्या बस स्टॉपवर उतरवले. नंतर एका व्यक्तीने तिला रस्ता ओलांडण्यास मदत करण्याच्या बहाण्याने तिला रस्त्यावर नेले पण तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे. मी मुलीला भेटले आणि आम्ही तिला पूर्णपणे मदत करत आहोत. पण खरंच माणसाच्या दुष्कृत्याला काही मर्यादा आहे की नाही!"पोलीस रुग्णालयात पोहोचले जिथे मुलीने अज्ञात व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं सांगितलं. तिच्या वक्तव्याच्या आधारे, भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अंतर्गत डाबरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिक पुराव्याच्या मदतीने आरोपीला पकडून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, असा खुलासा द्वारकाचे पोलीस उपायुक्त शंकर चौधरी यांनी केला.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणdelhiदिल्लीPoliceपोलिसArrestअटक