शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेण्यात पोलीस विभागचं अव्वल, कोरोना काळातही सव्वा महिन्यात 92 एसीबी ट्रॅप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 22:58 IST

१२६ आरोपींचा समावेश : अपसंपदा अन्य भ्रष्टाचाराचा एकाही गुन्ह्याची नोंद नाही

ठळक मुद्देराज्यात सव्वा महिन्यात ९२ ट्रॅप झाले यात लाच खाण्यात पोलीस विभागाच अव्वल असून, यामध्ये १९ ट्रॅप यशस्वी झाले.

संदीप मानकर

अमरावती - लॉकडाऊनमध्ये एसीबी ट्रॅपमध्ये घट झाली होती. पण, अनलॉकमध्ये पुन्हा शासकीय कार्यालयाचे कामकाज पूर्ववत झाल्यामुळे कोरोनाकाळातही अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लाच घेण्याच्या प्रमाणात वाढ होऊ लागली. राज्यात ४२ दिवसांत ९२ एसीबी सापळे यशस्वी झाले आहेत. त्यामुळे दरदिवशी दोन किंवा तीन सापळे यशस्वी होत आहेत.

९२ ट्रॅपमध्ये १२६ आरोपींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदविला आहे. मात्र, ९२ ट्रॅपमध्ये एकही अपसंपदा व अन्य भ्रष्टाचाराचा एकाही गुन्ह्याची नोंद झाली नाही, हे विशेष!

या विभागात झाले ट्रॅप

सव्वा महिन्यात सर्वाधिक ट्रॅप हे राज्यात पुणे विभागात झाले. या विभागात २३ ट्रॅपमध्ये २९ आरोपींना अटक करण्यात आली.

मुंबईत २, ठाण्यात ७, पुण्यात २३, नाशिक येथे १७, नागपूर येथे १२, अमरावती येथे १०, औरंगाबाद येथे १५, नांदेड येथे ६ ट्रॅप यशस्वी झाले.

पाच वर्षांत साडेचार हजार ट्रॅपप्रकरणे वर्ष २०१६ ,२०१७, २०१८, २०१९, २०२०

सापळा         - ९८५, ८७५, ८९१, ८६६, ६३०अपसंदपदा - १७, २२, २२, २०, १२

अन्य भ्रष्टाचार १४, २८, २३, ५, २१एकूण गुन्हे १०२६, ९२५, ९३६, ८९१, ६६३

लाच घेण्यात पोलीस विभाग अव्वलराज्यात सव्वा महिन्यात ९२ ट्रॅप झाले यात लाच खाण्यात पोलीस विभागाच अव्वल असून, यामध्ये १९ ट्रॅप यशस्वी झाले. दुसरा क्रमांक हा महसूल विभागाचा असून, १६ ट्रॅप यशस्वी झाले. महावितरणमध्ये १४ ट्रॅप, तर महानगरपालिका ६, पंचायत समिती ७ ट्रॅप यशस्वी झाले. ९२ ट्रॅपममध्ये १ कोटी ८४ लाख ६२ हजारांची रक्कम आरोपीकडून लाचलुचपत प्रतिबंध विभागाने जप्त केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस