शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

८७ लाख, सोन्याचा साठा जप्त; जळगावात RL समूहाकडे पहाटे तीन वाजेपर्यंत तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 06:59 IST

SBI कडून घेतलेले ५२५ कोटी रुपयांचे थकीत कर्ज प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : जळगावातील आरएल समूहाची ईडीकडून करण्यात आलेल्या तपासणीमध्ये ८७ लाख रुपये जप्त करण्यासोबतच फर्ममध्ये असलेल्या सोन्याचा साठाही जप्त केला आहे. चांदीचा साठा मात्र कायम आहे. पथकातील काही जण शुक्रवारी रात्री १२ वाजता गेले तर अन्य पाच जणांनी मध्यरात्री तीन वाजेपर्यंत कागदपत्रांची तपासणी केली.

आरएल समूहाने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या ५२५ कोटी रुपयांच्या थकीत कर्जप्रकरणी स्टेट बँकेने दिल्ली सीबीआयकडे केलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल आहे. त्यानुसार १७ ऑगस्टला सकाळी सहा वाजेपासून सक्त वसुली संचालनालयाच्या २५ अधिकाऱ्यांच्या पथकांकडून तपासणी करण्यास सुरुवात झाली. यामध्ये  ‘ईडी’ पथकाने जळगावातील आरएल ज्वेलर्सच्या शोरूमधील ८७ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली व शोरूममधील सोन्याचा स्टॉक देखील सील केला होता. हा साठा जप्त करण्यात आला.

२२ ऑगस्टला हजर राहा

आरएल समूहाचे संचालक माजी खासदार ईश्वरलाल जैन, त्यांच्या पत्नी, माजी आमदार मनीष जैन, त्यांच्या पत्नी अशा चार जणांना समन्स बजावले आहे. त्यापैकी मनीष जैन व त्यांच्या पत्नीला २२ ऑगस्टला नागपूर येथे हजर राहण्याचे सांगण्यात आले. या शिवाय मानराज मोटर्स, नेक्सा शोरूमच्या व्यवस्थापकांनाही नोटीस बजावली आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावraidधाडSBIएसबीआय