शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

कूलर विकत घेण्याच्या बहाण्याने ८४ हजारांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 03:10 IST

Crime News : एअर कूलर विकत घेण्याच्या बहाण्याने एका बांधकाम व्यावसायिकाला ८४ हजार रुपयांचा फटका बसला आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबई :   एअर कूलर विकत घेण्याच्या बहाण्याने एका बांधकाम व्यावसायिकाला ८४ हजार रुपयांचा फटका बसला आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे.मलबार हिल परिसरात ५८ वर्षीय तक्रारदार व्यावसायिक राहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलीने ओएलएक्सवर एअर कूलर विक्रीसाठी ठेवला होता. तेव्हा २१ मार्च रोजी नरेश नावाच्या व्यक्तीने फोन करून एअर कुलर घेण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर गुगल पेबाबत अधिक तपशील मागवला. तक्रारदार यांचे गुगल पेवर खाते नसल्याने त्यांनी मुलीला संबंधित व्यक्तीसोबत बोलण्यास सांगितले. संबंधित व्यक्तीने मुलीकडून गुगल पेची माहिती घेत एक रुपया ट्रान्सफर केला. पुढे मुलीला क्यूआर कोड पाठवून स्कॅन करण्यास सांगितला. तो स्कॅन करताच खात्यातून २ हजार रुपये कमी झाले. मुलीने याबाबत विचारणा करताच चुकून पैसे डेबिट झाल्याचे सांगून ५०० रुपये पुन्हा पाठवले. पुढे आणखीन क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगून तरुणीच्या खात्यातील ८४ हजार रुपयांवर हात साफ केला. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. त्यानुसार तक्रारदार यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. मलबार हिल पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई