शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

५० रुपयांच्या नादात गमावले ८.५ लाख, YouTube व्हिडीओचं एक लाईक पडलं भारी, नक्की काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 10:03 IST

प्रत्येक लाईकसाठी तुम्हाला ५० रुपये मिळतील अशी ऑफर जवळपास प्रत्येक सोशल मीडिया युझरनं पाहिली असेल.

YouTube Scam:  प्रत्येक लाईकसाठी तुम्हाला ५० रुपये मिळतील अशी ऑफर जवळपास प्रत्येक सोशल मीडिया युझरनं पाहिली असेल. अशा परिस्थितीत, काही लोक या ऑफरच्या जाळ्यात अडकले असतील, काही लोकांनी त्याकडे दुर्लक्षही केलं असेल. आजकाल अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवून ऑनलाइन पेमेंट करून लाखो रुपये गमावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. गेल्या काही महिन्यांत अनेक प्रकरणं समोर आली आहेत. रिपोर्ट्सनुसार, नुकतंच एक प्रकरण समोर आलं आहे ज्यात गुरुग्राममध्ये राहणाऱ्या एका यूजरची ८.५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलीये. दरम्यान, व्हिडीओला लाईक करण्यासाठी प्रत्येकी ५० रुपये दिले जातील असं ठगांनी सांगितलं.

गमावले ८.५ लाखपीटीआयच्या रिपोर्टनुसार, गुरुग्राममध्ये राहणाऱ्या एका युजरला स्कॅमर्सनी काही YouTube व्हिडीओ लाईक करून पैसे कमवण्याचं आमिष दाखवलं आणि त्या व्यक्तीनं तब्बल आपले ८.५ लाख रुपये गमावले. रिपोर्टनुसार ठगांनी त्या व्यक्तीशी संपर्क साधला आणि युट्यूब व्हिडीओच्या प्रत्येक लाईकसाठी ५० रुपये दिले जातील असं म्हटलं. अशा परिस्थितीत ठगानं व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे पीडितेशी संपर्क साधला होता. यामध्ये गुंतवणुकीच्या संधीबाबत चर्चा झाली. अशातच संबंधित व्यक्तीनं टेलिग्रामच्या माध्यमातून काही लोकांना हा मेसेज दिला. यामध्ये काही यूट्यूब व्हिडीओवर प्रत्येक लाईकसाठी ५० रुपये मिळावेत असा प्रारंभिक प्रस्ताव होता.

तीन दिवसांत तीन वेळा ट्रान्झॅक्शनदरम्यान, ठगांनी मर्चंट टास्कसाठी पैशांच्या ट्रान्झॅक्शनची रिक्वेस्ट दिली होती. यात अडकून संबंधित व्यक्तीनं २७,२८,२९ आणि ३० मार्च रोजी निरनिराळ्या ट्रान्झॅक्शन्सद्वारे साडेआठ लाख रुपये ट्रान्सफर केल्यानं तक्रारीत नमूद करण्यात आलंय.

टॅग्स :YouTubeयु ट्यूबCrime Newsगुन्हेगारी