शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

'जसं सांगत आहे तसं कर...', अश्लील व्हिडीओ कॉल करून पोलीसवाल्याकडून घेतले 75 हजार रूपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 15:29 IST

Uttar Pradesh : कॉन्स्टेबल भानु प्रताप यांनी सांगितलं की, 10 जुलैला त्यांना Whatsapp वर कॉल आला होता. जसा त्यांनी मेसेज पाहिला, त्याला व्हिडीओ कॉल आला. जसा त्याने व्हिडीओ कॉल रिसीव्ह केला तो हैराण झाला.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बांदामध्ये काही लोकांनी पोलीस कॉन्स्टेबलला व्हिडीओ कॉल केला आणि त्याचा MMS बनवून ब्लॅकमेल केलं गेलं. नंतर तुरूंगात टाकण्याची धमकी देत त्याच्याकडून 75 हजार रूपये बॅंक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर वैतागून कॉन्स्टेबल भानु प्रतापने पोलिसात तक्रार दाखल केली. ज्यानंतर ASP ने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. ते म्हणाले की, असा प्रकार करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. सध्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

कॉन्स्टेबल भानु प्रताप यांनी सांगितलं की, 10 जुलैला त्यांना Whatsapp वर कॉल आला होता. जसा त्यांनी मेसेज पाहिला, त्याला व्हिडीओ कॉल आला. जसा त्याने व्हिडीओ कॉल रिसीव्ह केला तो हैराण झाला. व्हिडीओ कॉलमध्ये एक तरूणी तिचे कपडे काढून अश्लील हावभाव करत होती. नंतर तरूणीने त्याला बाथरूमध्ये जाण्यास सांगितलं. मग म्हणाली की, जसं सांगत आहे तसं कर. मग कॉन्स्टेबलने तरूणीला रागावलं आणि सांगितलं की, मी विवाहित आहेत आणि मला दोन मुलं आहेत. मी हे काही करणार नाही.

तरूणी म्हणाली की, ती रात्री 9 वाजता पुन्हा कॉल करेल. जसा 9 वाजता तिचा कॉल आला तर कॉन्स्टेबलने उचलला नाही. यावर तिने Whatsapp वर त्याला पहिला व्हिडीओ कॉलचा व्हिडीओ पाठवला. जो अश्लील होता. मग धमकी देत ती म्हणाली की, आम्ही तुला सोडणार नाही. यानंतर 12 जुलैला क्राइम ब्रॅन्च इन्स्पेक्टर नोएडाचं नाव सांगत कॉन्स्टेबलला फोन आला. त्याला सांगण्यात आलं की, कुणीतरी त्याच्याविरोधात छेडछाडीची तक्रार दाखल केली आहे.

कॉन्स्टेबलने सांगितलं की, त्याने असं काही केलं नाही. तो व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने बनवण्यात आला आहे. यावर कॉन्स्टेबलला सांगण्यात आलं की, त्याने यूट्यूब चॅनलसोबत बोलावं. तेव्हाच व्हिडीओ डिलीट होईल. कॉन्स्टेबलने त्यांच्याद्वारे सांगण्यात आलेल्या नंबरवर फोन केला तर 75 हजार रूपयांची मागणी करण्यात आली. कॉन्स्टेबलनेही काही न विचार करता पैसा पाठवले. पण नंतर त्याला पुन्हा ब्लॅकमेलिंगचे फोन येऊ लागले होते. त्यानंतर हे प्रकरण उघड झालं. कॉन्स्टेबलने तक्रार दाखल केली असून चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी