शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

६५ वर्षांच्या वृद्धाने ११ वर्षीय मुलीवर केला अत्याचार; परिसरात खळबळ, साताऱ्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 12:38 IST

बबन उर्फ बबलिंग जगन्नाथ सपकाळ (वय ६५) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

सातारा: जावळी तालुक्यातील एका गावातील ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६५ वर्षांच्या वृद्धाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, मेढा पोलिसांनी याप्रकरणी संबंधित वृद्धाला अटक केली आहे. बबन उर्फ बबलिंग जगन्नाथ सपकाळ (वय ६५) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

मेढा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित मुलीला हाताने इशारा करून हिकडं ये, असे म्हणाल्याने पीडित मुलगी आरोपीकडे गेली. आरोपी बबन सपकाळ याने पीडित मुलीला चल, असे म्हणाला असता पीडित मुलीने नकार दिला. तेव्हा आरोपीने मुलीच्या डाव्या हाताला धरून जबरदस्तीने जवळील शेतातील छपरात तिला नेले. त्यावेळी पीडित मुलीची मैत्रिण तेथून पळून गेली. तेव्हा आरोपी बबनने पीडित मुलीस छपरात नेऊन तिथं तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलगी जोरजोरात ओरडल्याने आरोपी बबन तेथून पळून गेला. त्यानंतर पीडित मुलीच्या आजीच्या तक्रारीवरुन नराधम वृध्दाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

सदर घटनेमुळे जावळी तालुक्यामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, संबंधित वृद्धावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. दरम्यान, जावळी तालुक्यात गेल्या सहा महिन्यात तीन वेळा अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्याने मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल खराडे यांनी भेट देऊन या प्रकरणाची माहिती घेतली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिस