शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

गळा चिरून ६० वर्षीय महिलेची केली हत्या, घरात रक्ताच्या थारोळ्यात पडला होता मृतदेह 

By पूनम अपराज | Updated: December 25, 2020 21:41 IST

Murder : तपासणीनंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला. एसपी रोहन प्रमोद यांनीही घटनास्थळी पोहोचून चौकशी केली.

ठळक मुद्देउर्मिला देवी (६० वर्षे)  असे या महिलेचे नाव आहे. त्यांचा पती बच्चू सिंह हे हयात नसून त्या एत्माद्दौलाच्या मोतीमहाल येथील शंभूनगर येथे राहणाऱ्या होत्या.मृताचे चार मुलगे मुकेश, दिनेश, टीटू, प्रवीण हे सर्व वेगवेगळ्या घरात राहतात.

आग्राच्या एत्माद्दौला भागात एका वृद्ध महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली. शुक्रवारी सकाळी महिलेचा मृतदेह घरात आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली आणि ते घटनास्थळी पोहोचले. तपासणीनंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला. एसपी रोहन प्रमोद यांनीही घटनास्थळी पोहोचून चौकशी केली.

उर्मिला देवी (६० वर्षे)  असे या महिलेचे नाव आहे. त्यांचा पती बच्चू सिंह हे हयात असून त्या एत्माद्दौलाच्या मोतीमहाल येथील शंभूनगर येथे राहणाऱ्या होत्या. त्यांच्या घरात एकटीच रहात होती. किराणा सामान आणि घरात म्हशी पाळायची. मृताचे चार मुलगे मुकेश, दिनेश, टीटू, प्रवीण हे सर्व वेगवेगळ्या घरात राहतात.

शुक्रवारी सकाळी सहा वाजता शेजारी दूध आणण्यासाठी आणि दुकानात आणण्यासाठी पोहचले. शेजाऱ्यांनी दार ठोठावले, पण आतून काहीच आवाज आला नाही. शेजाऱ्याने दारातून डोकावताना उर्मिला देवी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळल्या. शेजाऱ्याने तातडीने तिच्या एका मुलाला याची माहिती दिली. मुलगा आल्यावर घराचा दरवाजा उघडला.माहिती मिळताच पोलीस दलाचे प्रभारी मेयो घटनास्थळी पोहोचले. माहिती मिळताच एसपी रोहन प्रमोदही घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी श्वानपथकाला बोलवून चौकशी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. एसपी म्हणाले की, तपास सुरू आहे. ही घटना लवकरच समोर येईल.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश