शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्टमध्ये अडकून 5 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 13:07 IST

मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

ठळक मुद्देडायस रेसिडेन्सी या सात मजली इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून 5 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे.वालीव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.

वसई - वसई पूर्व येथील सातिवली येथे आज एक दुर्दैवी घटना घडली आहे. सातिवली येथील डायस रेसिडेन्सी या सात मजली इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून 5 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. ही घटना आज दुपारी बारा वाजताच्या दरम्यान घडली. वालीव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणारा अंश गोंड (5) हा मुलगा लिफ्टमध्ये शिरला. मात्र, लिफ्टच्या फटीत त्याचा पाय अडकला आणि लिफ्ट सुरू झाली. त्यात त्याचा अडकून मृत्यू झाला. या प्रकरणानंतर रहिवाशी प्रचंड संतप्त झाले. ही लिफ्ट खराब होती आणि वांरंवार तक्रारी करूनही बिल्डरने ती दुरूस्त केली नसल्याचा आरोप रहिवाश्यांनी केली. प्रथमदर्शनी लिफ्ट व्यवस्थित काम करत नसल्याचे दिसून आले आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत असून त्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी दिली. 

 

टॅग्स :Deathमृत्यूVasai Virarवसई विरारPoliceपोलिस