शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

ऑनलाईन लॉटरीच्या आड जुगार चालविऱ्या ६ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 20:40 IST

पोलीस निरीक्षक अविराज कुराडे व त्यांच्या पथकाने भाईंदर पश्चिमेच्या साई विला भागात ऑल इंडिया स्किल नावाच्या ऑनलाईन गेम द्वारे १० रुपयाला ९० रुपये देण्यासाठी पावती देऊन शासनाची कुठलीही परवानगी नसताना ऑनलाईन  जुगार खेळवला जात होता. 

मीरारोड - भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर मीरा भाईंदरच्या स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून ६ जणांना अटक केली आहे.

पोलीस निरीक्षक अविराज कुराडे व त्यांच्या पथकाने भाईंदर पश्चिमेच्या साई विला भागात ऑल इंडिया स्किल नावाच्या ऑनलाईन गेम द्वारे १० रुपयाला ९० रुपये देण्यासाठी पावती देऊन शासनाची कुठलीही परवानगी नसताना ऑनलाईन  जुगार खेळवला जात होता. 

पोलिसांनी धाड टाकून कालुलाल खेमराज डांगी (२४), राजू जांभळे (४२), संजोग शाह (२३), कुलदीप सेठीयार (३२), व विनोद सोलंकी (३८), वैभव शाह (३४) या  ६ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख व कम्प्युटर, प्रिंटर असे साहित्य मिळून ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक राजू तांबे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMumbaiमुंबईmira roadमीरा रोड