शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

नारायणगाव येथे जुन्या भांडणातून ५५ वर्षीय व्यक्तीला पेटविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 19:37 IST

जुन्या भांडणाचा राग मनात धरून  ५५ वर्षीय व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल टाकुन पेटवून दिले..

नारायणगाव : जुन्या भांडणाचा राग मनात धरून  ५५ वर्षीय व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल टाकुन पेटवून दिले व त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांना नारायणगावपोलिसांनीअटक केली आहे. ही घटना प्रकार मांजरवाडी येथे बुधवारी (दि १५) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.    ऋषीकेश पोपट लोखंडे (वय २०) व किरण कानिफनाथ जाधव (वय २१) दोघेही रा. मांजरवाडी ता. जुन्नर जि. यांचेवर गुन्हा दाखल केला आहे. रशिद तांबोळी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला प्रकरणी शोएब रशिद तांबोळी ( वय २४  रा. मांजरवाडी ता. जुन्नर) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.     याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार , दोन महिन्यांपूर्वी सिमेंट काँक्रीट चे काम सुरु असताना ऋषीकेश लोखंडे हा त्या रस्त्यावरून दुचाकी ने जात असताना त्यांना रशिदभाई तांबोळी यांनी मज्जाव केला. त्यावेळी दोघांमध्ये भांडणे झाले होते . या जुन्या भांडणाचा राग मनात धरून आज ( दि १५) मध्यरात्री १ वा सुमारास फोन करून तुमचा मुलगा शोएब कोठे आहे, अशी चौकशी करून माचीस व सिगारेट विकत घेतल्यानंतर रशिद तांबोळी यांच्या अंगावर पेट्रोल टाकुन त्यांनी पेटवून जीवे मारण्यांचा प्रयत्न केला. तांबोळी हे ६५ टक्के भाजले असून त्यांचेवर मंचर येथील जिल्हा उप रुग्णालयात उपचार सुरु आहेत . ऋषीकेश लोखंडे  व किरण जाधव या दोघांना पोलिसांनी बुधवारी (दि १५ ) अटक केली आहे . यापुढील तपास  सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील करीत आहेत .

टॅग्स :narayangaonनारायणगावCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक