शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

वृद्ध कॅप्टनचा ई-मेल हॅक करून काढले ५० हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 03:42 IST

गावदेवी परिसरात राहणारे कॅप्टन अशोक बत्रा यांची यात फसवणूक झाली आहे. सेवानिवृत्तीतून मिळालेल्या पैशांतून त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात बँकेला ई-मेल करून ते पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत होते.

मुंबई : गावदेवी येथील ७९ वर्षीय कॅप्टनचा ई-मेल हॅक करून बँकेतून तब्बल ५० हजार ५०० रुपये काढल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात रविवारी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.       गावदेवी परिसरात राहणारे कॅप्टन अशोक बत्रा यांची यात फसवणूक झाली आहे. सेवानिवृत्तीतून मिळालेल्या पैशांतून त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात बँकेला ई-मेल करून ते पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत होते. त्यानुसार बँक कर्मचारी त्यांच्याशी संपर्क करून पैसे पुढे पाठवत असे. १८ आॅगस्ट रोजी बँकेतून ५० हजार ५०० रुपये काढल्याचा संदेश मोबाइलवर धडकला. त्यांनी याबाबत बँकेकडे चौकशी केली.तेव्हा अधिकृत ई-मेल आयडीवरून मेल आल्यानंतर हे पैसे पाठविल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय लॉकडाऊनमुळे कर्मचारी कमी असल्याने कॉल केला नसल्याचे सांगितले.       चौकशीत दिल्लीतील प्रकाश इंटरप्राईजेस या नावाने  असलेल्या बँक खात्यात हे पैसे गेल्याचे समोर आले. त्यामुळे कोणीतरी ई-मेल हॅक करून हा व्यवहार केल्याचे स्पष्ट होताच त्यांनी याबाबत गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारी