शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

प्रीती मेनन यांच्याविरुद्ध ५० हजारांचे जामीनपात्र वॉरंट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 20:04 IST

दुसरीकडे वारंवार गैरहजर राहत असल्याने आप नेत्या प्रीती मेनन यांच्यावर ५० हजाराचे जामीनपात्र वॉरंट काढण्यात आले. 

जळगाव - माजी मंत्री एकनाथ खडसे व भाजपाची बदनामी केल्याप्रकरणी दाखल खटल्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज सोमवारी मुक्ताईनगर न्यायालयात उपस्थिती दिली. दुसरीकडे वारंवार गैरहजर राहत असल्याने आप नेत्या प्रीती मेनन यांच्यावर ५० हजाराचे जामीनपात्र वॉरंट काढण्यात आले. 

खडसे यांच्यावर खोटे आरोप केले व पक्षाची बदनामी केली म्हणून भाजपा कार्यकर्ते रमेश ढोले यांनी मुक्ताईनगर न्यायालयात फौजदारी खटला (नं. १६५/१६) दाखल केला आहे. अंजली दमानिया व प्रीती शर्मा -मेनन या खटल्याच्या सुनावणीदरम्यान वारंवार गैरहजर राहत होत्या. यावर दमानिया यांच्याविरुध्द ३० हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट १२ आॅक्टोबर रोजी बजावले होते. यावर खटल्यात प्रत्यक्ष हजर राहण्याचे हमीपत्र दमानिया यांनी पोलिसांकडे सादर केले. त्याप्रमाणे दमानिया आज न्यायालयात हजर झाल्या.  

सहा जिल्ह्यात आपल्याविरुद्ध बदनामीचे २७ खटले दाखल असल्याने दर दिवसाआड एका न्यायालयात हजर राहावे लागते, यामुळे तारखेवर हजर राहण्यास कायम स्वरूपी सूट मिळावी, अशी विनंती त्यांच्यावतीने करण्यात आली. यावर याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड.विजय पाटील यांनी आपले म्हणणे मांडण्यास मुदत मागितली. येत्या ५ जानेवारी रोजी खटल्याचे पुढील कामकाज होणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयEknath Khadaseएकनाथ खडसेanjali damaniaअंजली दमानिया