शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

५ वर्षाच्या चिमुकलीवर तिच्या भावासमोर बलात्कार करून टाकले विहिरीत, अंगावर चावा घेतल्याच्या जखमा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 19:47 IST

एका १७ वर्षीय मुलानं अवघ्या ६ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिला विहिरीत फेकून दिलं. तिच्या अंगावर चावा घेतलेल्या जखमा होत्या. एवढंच नव्हे तर तिच्या सहा वर्षाच्या चुलत भावाचीही गळा आवळून हत्या केली. अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्दे एका १७ वर्षाच्या मुलानं पाच वर्षीय चिमुकलीवर तिच्या सहा वर्षाच्या भावासमोरच बलात्कार केला. तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला.विहिरीच्या बाजूने जाणाऱ्या एका तरुणाने मुलीच्या रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज ऐकला. त्यानंतर त्यानं विहिरीत पाहिलं. त्याने विहिरीत उडी मारून मुलीला वाचवलं. त्यानंतर या भयानक घटनेचा पर्दाफाश झाला.

रायपूर - छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १७ वर्षीय मुलानं अवघ्या ६ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिला विहिरीत फेकून दिलं. तिच्या अंगावर चावा घेतलेल्या जखमा होत्या. एवढंच नव्हे तर तिच्या सहा वर्षाच्या चुलत भावाचीही गळा आवळून हत्या केली. अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 

एका १७ वर्षाच्या मुलानं पाच वर्षीय चिमुकलीवर तिच्या सहा वर्षाच्या भावासमोरच बलात्कार केला. तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. तिच्या अंगाला चावा घेतला. त्याच्या जखमा तिच्या शरीरावर होत्या. त्यानंतर तिला एका खोल विहिरीत फेकून देण्यात आले. आपल्याला पोलीस पकडतील या भीतीखातर त्याने बलात्कारावेळी समोर असलेल्या मुलीच्या ६ वर्षाच्या चुलत भावाला गळा आवळून मारले. त्यानंतर झुडपात त्याचा मृतदेह फेकून दिला. पाच वर्षाच्या मुलीला पोहता येत होतं. त्यामुळं ती बुडाली नाही. ती बराच वेळ पाण्यात पोहत राहिली. ती रडत होती आणि तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. विहिरीच्या बाजूने जाणाऱ्या एका तरुणाने मुलीच्या रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज ऐकला. त्यानंतर त्यानं विहिरीत पाहिलं. त्याने विहिरीत उडी मारून मुलीला वाचवलं. त्यानंतर या भयानक घटनेचा पर्दाफाश झाला. 

५ वर्षांची मुलगी आपल्या ६ वर्षाच्या चुलत भावासोबत बाजूच्याच शेतात खेळत होती. त्याचवेळी शेजारच्या गावातील शंकरगढ येथील एक १७ वर्षीय मुलगा त्यांच्याजवळ गेला. त्याने या दोघांशी ओळख वाढवली. दोघांना त्याने शेतावर पूजेसाठी फुलं गोळा करण्यासाठी घेऊन गेला आणि नंतर अडीच किलोमीटरवर असलेल्या जंगलात घेऊन गेला. तेथे नेल्यानंतर त्याने मुलीवर बलात्कार केला. अत्याचार करतेवेळी त्याने तिच्या शरीरावर निर्दयीपणे अत्याचार केले. चावा घेतल्याने तिच्या गालावर आणि पोटावर जखमा झाल्या होत्या. बलात्कार केल्यानंतर आरोपीने मुलीला जवळच्याच एका खोल विहिरीत फेकून दिले. मुलीला विहिरीतून बाहेर काढून ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवून पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर

 

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य

 

किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ

 

मृत्यूचा सूड! बापरे, एका वृद्धानं महिलेचं शिर कापून पोलीस ठाण्यात घेऊन गेला अन् म्हणाला...

 

नग्न महिलेचे तुकडे तुकडे करून सुटकेस अन् मुंडकं प्लास्टिक बॅगेत ठेवलं 

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाRapeबलात्कारChhattisgarhछत्तीसगडPoliceपोलिसArrestअटक