शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

5 कोटी जमा झालेली खाती शाेधली, माथाडी महामंडळ प्रकरण; ८ बनावट धनादेशांचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 07:20 IST

Crime News : मस्जिद बंदर येथे असलेल्या बँक ऑफ बडाेदाच्या बचत खात्यातून यावर्षी ७ जानेवारी ते १२ मार्चदरम्यान बनावट धनादेशद्वारे खात्यातील ५ कोटी ६ लाख इतकी रक्कम अन्य ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आल्याने खळबळ उडाली.

मुंबई : माथाडी मंडळाच्या खात्यातून गायब झालेले ५ कोटी रायपूर, छत्तीसगढ़, मध्यप्रदेश येथील खासगी शिक्षण समिती, बांध     काम आणि पुरवठादार कंपनीच्या खात्यात गेल्याचे समोर येत आहे.सहायक कामगार आयुक्त तसेच रेल्वे गुड्स क्लिअरिंग ॲंड फाॅरवर्डींग एस्टॅब्लिशमेंट लेबर बोर्ड, मुंबई या माथाडी मंडळाचे प्रभारी अध्यक्ष अशोक लक्ष्मण डोके (५३) यांच्या फिर्यादीवरुन पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.मस्जिद बंदर येथे असलेल्या बँक ऑफ बडाेदाच्या बचत खात्यातून यावर्षी ७ जानेवारी ते १२ मार्चदरम्यान बनावट धनादेशद्वारे खात्यातील ५ कोटी ६ लाख इतकी रक्कम अन्य ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आल्याने खळबळ उडाली. यात, ८ बनावट धनादेशांचा वापर करण्यात आला होता. हे पैसे मध्यप्रदेश, छत्तीसगड, रायपूर येथील वेगवगेळ्या खात्यात गेले आहेत. यापैकी, रशीद खान कन्स्ट्रक्शनच्या खात्यात ४६ लाख, अरुणोदय शिक्षण समिती, डोंगरगाव - भिलाईच्या खात्यात १ कोटी ३१ लाख ८२ हजार, जय शक्ती कन्स्ट्रक्शनच्या खात्यात ६५ लाख २१ हजार, कौशलेंद्र देकाते- बालाघाटच्या खात्यात १ कोटी ९१ लाख ४२ हजार, मे. महर्शी इंटरप्रायजेस जनरल सप्लायर्स, बालाघाट या खात्यात १ लाख ६० हजार हे पैसे गेल्याचे समोर आले आहे.संबंधित आरोपींनी या मंडळाच्या बचत खात्यामधून पैसे नमूद बंँकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच इतर अनेाळखी व्यक्तींशी संगनमत करुन मंडळाचे बनावट धनादेश व स्वाक्षरीद्वारे ५ कोटी रुपयांवर डल्ला मारला आहे. या बँक खात्याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.

असे जमा केले पैसे- रशीद खान कन्स्ट्रक्शनच्या खात्यात ४६ लाख- अरुणोदय शिक्षण समिती, डोंगरगाव - भिलाईच्या खात्यात १ कोटी ३१ लाख ८२ हजार- जय शक्ती कन्स्ट्रक्शनच्या खात्यात ६५ लाख २१ हजार- कौशलेंद्र देकाते - बालाघाटच्या खात्यात १ कोटी ९१ लाख ४२ हजार- मे. महर्शी इंटरप्रायजेस जनरल सप्लायर्स, बालाघाट खात्यात १ लाख ६० हजार जमा झालेल्या समाेर आले आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMONEYपैसाcyber crimeसायबर क्राइम