शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

40 लाख उसने घेतलेले; भाडेकरूची हत्या करून मृतदेहाचे केले ३ तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 06:34 IST

अंकित खोकरने नुकतीच आपली जमीन १ कोटी रुपयांना विकली होती.

गाझियाबाद : उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे एका घरमालकाने भाडेकरूची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे धारदार शस्त्राने तीन तुकडे केले व ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

ज्याची हत्या झाली त्याचे नाव अंकित खोकर असून तो उमेश शर्मा याच्या घरात भाडेकरू म्हणून राहात होता. लखनऊ येथे तो पीएच.डी. करत होता. अंकित हा बागपतचा मूळ रहिवासी आहे. त्याने नुकतीच आपली जमीन १ कोटी रुपयांना विकली होती. त्यातील सुमारे ४० लाख रुपये त्याने उमेशला उसने दिले होते. ही रक्कम परत करू न शकलेल्या उमेशने अंकितची ६ ऑक्टोबर रोजी हत्या केली. (वृत्तसंस्था)

हत्येचे पुरावे नष्ट करण्यासाठी...मृतदेहाचे तुकडे करून ते मुझफ्फरनगर येथील एका कालवा, एक्स्प्रेस वे, मसुरी कालवा अशा ठिकाणी फेकून दिले व हत्येचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अंकितचे एटीएम कार्ड उमेशने त्याचा एक मित्र प्रवेश याला दिले व बँक खात्यातील उर्वरित रक्कम उत्तराखंड येथून काढण्यास सांगितले. अंकित दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याने काही मित्रांनी तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला प्रारंभ झाला. हत्येप्रकरणी उमेश शर्मा व प्रवेश यांना पोलिसांनी अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी