शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

वेफर्स काउंटर अंगावर पडून ४ वर्षीय मुलीचा मृत्यू, दुकान मालक, कामगाराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 14:24 IST

संजन चौहान असे मृत मुलीचे नाव असून, ती तिचा मोठा भाऊ आणि चुलत बहिणीसोबत ए-१ वेफर्सच्या दुकानात वेफर्स खरेदी करण्यासाठी गेली होती.

मुंबई : भावंडांसोबत वेफर खरेदी करायला गेलेल्या ४ वर्षांच्या चिमुरडीच्या अंगावर वेफर्सचे काउंटर पडले. त्यामुळे गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दुकान मालक आणि कामगारावर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे.अंधेरी पूर्वेकडील पंप हाउस परिसरात मंगळवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. संजन चौहान असे मृत मुलीचे नाव असून, ती तिचा मोठा भाऊ आणि चुलत बहिणीसोबत ए-१ वेफर्सच्या दुकानात वेफर्स खरेदी करण्यासाठी गेली होती. तपासादरम्यान, ती ज्या काउंटरखाली अडकली त्या काउंटरला चाके असल्याचे पोलिसांना आढळून आले.मुलगी काउंटरजवळ खेळत असताना अचानक ते उलटले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. काउंटर थोडा उंच होता त्यामुळे तो आपल्या दिशेने उलटताना पाहून तिचा मोठा भाऊ आणि चुलत बहीण ताबडतोब लांब पळाले. मात्र, खेळण्यात व्यस्त असलेली मयत वेळेवर दूर जाऊ शकली नाही. अपघात झाल्यानंतर दुकानाचा मालक बाहेर आला आणि त्याने त्याच्या कामगारासह काही स्थानिकांची मदत घेत अडकलेल्या मुलीला वाचविण्यासाठी काउंटर दूर हलवला. त्यानंतर मुलीला रुग्णालयात नेले; मात्र दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

न्यायालयीन कोठडी   -या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३०४(अ) अंतर्गत दुकान मालक आनंद राज आणि त्यांचा कामगार कृष्णा यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक करत न्यायालयात हजर केले. तेव्हा त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, असे अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :MumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस