शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

4 लाख 68 हजारांचा बेकायदेशीर गुटखा जप्त; दादर सागरी पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2021 9:40 PM

4 lakh 68 thousand illegal gutka seized : चार लाख 68 हजार रुपयांचा गुटखा पाेलिसांनी हस्तगत केला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की, दादर सागरी पोलिसांना गुटखा तस्करी बाबत गुप्त माहिती मिळाली होती.

 नरेश पवार 

वडखळ ः बेकायदेशीरपणे गुटख्याची तस्करी करणाऱ्या आरोपीला दादर सागरी पोलिसांनी मुद्देमालासह रंगेहाथ पकडले. चार लाख 68 हजार रुपयांचा गुटखा पाेलिसांनी हस्तगत केला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की, दादर सागरी पोलिसांना गुटखा तस्करी बाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक के. आर. भौड, हवालदार प्रकाश कोकरे, प्रविण खाडे, मनिष म्हात्रे यांनी सापळा रचला. 

दादर सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खारपाडा चौकी जवळ आयशर गाडीतून प्रतिबंधित केलेला विमल गुटख्या ची वाहतूक करताना  आरोपी विपुल विलास चिपळ रा. मु. काटेड, ता.जुन्नर जि. पुणे याला ताब्यात घेतले. बंदी असलेल्या अवैध गुटख्याची विक्री व वाहतूक केल्या प्रकरणी दादर सागरी पोलिसांनी आयशर टेम्पो सह आरोपीला ताब्यात घेतले. या आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खोटी पावती देखील बनवली होती. या गुन्ह्यात  4 लाख 68 हजार किमतीचा गुटखा आणि आयशर टेम्पो आसा एकूण 21 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी दादर सागरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस