शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पार्टी करणं भोवलं; कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या ३७ जणांना पंचतारांकित हॉटेलमधून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 13:21 IST

37 Arrested From Top Kolkata Hotel : शहराच्या मध्यभागी असलेल्या पार्क स्ट्रीटवरील पार्क हॉटेलमध्ये केलेल्या छाप्यात दोन हाय-एंड कार आणि ३८ मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देछापेमारी दरम्यान अटक करण्यात आलेल्यांपैकी काहीजणांनी पोलिस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली व त्यांना मारहाण केली.

कोलकाता: कोविडशी संबंधित निर्बंधांचे उल्लंघन करत कोलकाता येथील पंचतारांकित हॉटेलमधून रविवारी पहाटे ३७ जणांना अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या पार्क स्ट्रीटवरील पार्क हॉटेलमध्ये केलेल्या छाप्यात दोन हाय-एंड कार आणि ३८ मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत.कोलकाता पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले की, “पार्क हॉटेल येथे मध्यरात्री१.१५ वाजताच्या दरम्यान छापा टाकण्यात आला आणि कोविडशी संबंधित निर्बंधांची पायमल्ली करून जोरदार म्युझिक लावून पार्टी केल्याबद्दल दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर ३७ लोकांना अटक करण्यात आली. छापेमारी दरम्यान अटक करण्यात आलेल्यांपैकी काहीजणांनी पोलिस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली व त्यांना मारहाण केली. पोलिसांनी दोन पायनियर डीजे डिस्क, एक एम्पलीफायर, दोन साउंड बॉक्स, एक डीजे लाईट, तीन हुक्का, दारूच्या चार बाटल्या आणि गांजा 'पुरिया' ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.आयपीसी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार पार्क स्ट्रीट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, असे पुढे त्यांनी माहिती दिली. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याhotelहॉटेल