शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पबजी गेमच्या व्यसनापायी पुजाऱ्याने चोरल्या ३१ सायकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 23:17 IST

आपल्या व्यसनापायी तो पैैसे न मिळाल्याने आईशी भांडण करू लागला.

ठळक मुद्देनंदुला सिद्धार्थ शर्मा (१९)असं या पुजाऱ्याचं नाव आहे.त्याच्याकडून एकूण १२ सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

हैदराबाद - हैदराबादच्या मंदिरातील एक पुजारी देखील पबजी गेमच्या व्यसनातून सुटला नाही. या पुजाऱ्याला पबजी गेमची इतकी सवय लागली की त्याने आपले व्यसन पूर्ण करण्यासाठी तो महागड्या स्पोर्ट्स सायकलीच चोरी करत होता. शेवटी हा पुजारी पोलिसांच्या जाळ्यात सापडला. नंदुला सिद्धार्थ शर्मा (१९)असं या पुजाऱ्याचं नाव आहे.

त्याची सध्या परवानगी कोठडीत करण्यात आली आहे. नंदुला हैदराबाद येथील गंगा पूरम कॉलनीत आईसोबत राहतो. तो मंदिरात पुजारी म्हणून काम करतो. काही महिन्यांपासून त्याला पबजी गेम खेळण्याचे व्यसन जडले. त्यामुळे आपल्या व्यसनापायी तो पैैसे न मिळाल्याने आईशी भांडण करू लागला. त्याने आतापर्यंत ३१ सायकली चोरल्या आहेत. अखेर गुरुवारी पोलिसांनी त्याची चोरी पकडली.

हैदराबाद पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडून एकूण १२ सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. घरातून पैसे न मिळाल्याने त्याने सुरुवातीला शेजाऱ्यांच्या सायकली चोरण्यास सुरुवात केली. त्यानंतर इतर महागड्या स्पोर्ट्स सायकलीही चोरण्यास सुरुवात केली. या सायकली विकून तो त्याचे व्यसन पूर्ण करत होता.

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमPoliceपोलिसRobberyचोरीCrime Newsगुन्हेगारी