शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 05:43 IST

भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या अहवालात माहिती उघड

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत मार्च २०२४ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून झालेल्या फसवणुकीच्या प्रमाणात तब्बल ३०० टक्के वाढ नोंदली गेली आहे. याचा फटका देशातील ३६ हजारांपेक्षा जास्त ग्राहकांना बसला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालाद्वारे ही माहिती पुढे आली आहे. या फसवणुकीच्या माध्यमातून ग्राहकांना ३० हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याची देखील माहिती समोर आली आहे.

या अहवालानुसार...

  • या घोटाळ्याचा सर्वाधिक फटका हा खासगी बँकांच्या ग्राहकांना बसला आहे, तर सरकारी बँकांमधील सायबर घोटाळ्याचे प्रमाण कमी असले तरी सरकारी बँकांच्या ग्राहकांचे पैसे सर्वाधिक गेले आहेत.
  • डिजिटल पेमेंट व्यवस्थेच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर लोकांची फसवणूक झाली आहे.
  • फसवणुकीच्या प्रकारात सर्वाधिक ग्राहक हे ऑनलाईन कर्ज प्रकारात फसवले गेले आहेत.
  • डेबिट अथवा क्रेडिट कार्ड आणि इंटरनेटवरून व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना देखील मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून ती रक्कम तब्बल २९ हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.
  • फसवणूक झाल्यानंतर एका तासाच्या आत तपास यंत्रणांना माहिती दिली तर पैसे परत मिळण्याची शक्यता सर्वाधिक असते. मात्र, बहुतांश प्रकरणात लोकांनी उशिरा तक्रार केल्यामुळे देखील त्यांना पैसे परत मिळाले नसल्याचे विश्लेषण करण्यात आले आहे.
टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारीbankबँकonlineऑनलाइन