शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

लिव्ह इन पार्टनरसोबत रात्री पार्टीला गेली अन् सकाळी हत्या; तपासात पोलीस हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 16:55 IST

या युवतीला लिव्ह इन पार्टनरने गोळी का मारली? दोघांमध्ये काय वाद होता? युवतीसोबत राहणारा पार्टनर कुठे आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांना शोधायची होती

लखनौ – उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे एक युवक आणि युवती एकत्र लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. एकेदिवशी सकाळी अचानक त्यांच्या घरातून गोळीचा आवाज आला. ही गोळी त्या मुलीला लागली होती तर तिच्यासोबत राहणारा युवक बेपत्ता होता. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. परंतु तपासात अशा गोष्टी बाहेर आल्या ज्यामुळे पोलीस हैराण झाले.

लखनौच्या उच्चवस्तीत परिसरातील सुशांत गोल्फ सिटीमधील पॅराडाइज क्रिस्टल अपार्टमेंटमधील ही घटना आहे. १७ ऑगस्टच्या रात्री पोलिसांना एक कॉल आला. कॉल करणारी महिला होती. जी रडत होती. रडता रडता तिने पोलिसांना सांगितले की, माझ्या मुलीला गोळी मारली असून तिचा मृत्यू झालाय. या फोननंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले. खोलीत मुलीचा मृतदेह पडला होता. मृतदेहावर गोळीबारीचा खूणा होत्या. एक डोक्यात तर दुसरी छातीत गोळी लागली होती. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

या युवतीला लिव्ह इन पार्टनरने गोळी का मारली? दोघांमध्ये काय वाद होता? युवतीसोबत राहणारा पार्टनर कुठे आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांना शोधायची होती. तपासात कळाले की, मृत युवती रिया ही व्यावसायाने मेकअप आर्टिस्ट होती, ती खुल्या विचारांची होती. रिया दिसायला सुंदर होती. त्याचसोबत सोशल मीडियात बरीत एक्टिव्ह होती. इन्स्टावर तिचे लाखो फोलोअर्स होते. ज्या फ्लॅटमध्ये तिचा मृत्यू झाला तो तिनेच भाड्याने घेतला होता आणि ऋषभ सिंह नावाचा युवक तिच्यासोबत राहत होता. रियाचे घरचे लखनौमध्येच वेगळ्या भागात राहायचे. दररोज रियासोबत त्यांचे बोलणे होत असे. १७ ऑगस्टच्या सकाळी रियासोबत बोलणं झाले नाही, तिचा फोन उचचला जात नव्हता म्हणून आई तिच्या घरी पोहचली. तिच्या घरचा दरवाजा आतून बंद होता. जेव्हा आईने दरवाजा उघडला तेव्हा रियाचा मृतदेह खोलीत आढळला.

आरोपी ऋषभनं उघडलं रहस्य

घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांनी रियासोबत राहणाऱ्या ऋषभ सिंहचा शोध घेणे सुरु केले. अनेक ठिकाणी छापा टाकल्यानंतर पोलिसांनी एका ठिकाणाहून ऋषभला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी खाकीचा धाक दाखवताच ऋषभने हत्येची कबुली दिली. १६ ऑगस्टच्या रात्री रियासोबत तो एका पार्टीला गेला होता. तिथून परतताना रियासोबत त्याचे भांडण झाले. रिया पार्टीत दुसऱ्या मुलांशी बोलत होती. त्यामुळे ऋषभ नाराज झाला. रात्री दोघेही नशेत होती. त्यामुळे दोघे झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यात रागाच्या भरात ऋषभने रियाला २ गोळ्या मारल्या.

इतकेच नाही तर रियाच्या आईने तपासात जे सांगितले ते हैराण करणारे होते. एका पार्टीत ऋषभसोबत रियाची ओळख झाली. त्यावेळी तिच्या ड्रिंकमध्ये ऋषभने गुंगीचे औषध दिले होते. त्यानंतर तिला ब्लॅकमेल करणे सुरु केले. रियाला ऋषभसोबत राहायचे नव्हते परंतु ब्लॅकमेल करून रियाला त्याच्यासोबत राहणे मजबूर केले. अलीकडेच या प्रकरणी १०९० नंबरवर कॉल करून पोलीस तक्रार केली होती. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी