शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

भारती विद्यापीठात एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने २८ लाखांची फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 15:54 IST

मुला व मुलींना एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून २८ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे़.

पुणे : भारती विद्यापीठात मुला व मुलींना एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून २८ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे़. भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. श्रीकांत बापूराव शिर्के (रा़ अंबक चिंचणी, ता़ कडेपूर, जि़ सांगली) आणि मुकेश मधुकरराव धिवार (रा़. राजस सोसायटी, कात्रज) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत़. याप्रकरणी प्रशांत गोपीनाथ पाटील (वय ४७, रा़. प्रोफेसर कॉलनी, देवपूर, धुळे) यांनी फिर्याद दिली आहे़. पाटील हे प्राध्यापक आहेत़. त्यांची आरोपींशी ओळख होती़ त्यांची मुलगी महिमा हिला एम बी बी एस़ मध्ये प्रवेश मिळवून देता असे सांगून श्रीकांत शिर्के, मुकेश धिवार यांनी त्यांच्याकडून मे २०१६ मध्ये पैसे घेतले होते़. परंतु, त्यावेळी त्यांनी अ‍ॅडमिशन मिळवून दिले नाही़. त्यानंतर पाटील यांच्या मेहुण्याचा मुलगा मयुर यास बी ए एम एस करीता भारती विद्यापीठामधील कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून एकूण २८ लाख ८१ हजार घेतले़. परंतु, त्यांना अ‍ॅडमिशन मिळवून दिले नाही़. तसेच त्यांनी पैशाची मागणी केल्यावर तेही न दिल्याने शेवटी त्यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली़. 

टॅग्स :Puneपुणेbharti universityभारती विद्यापीठfraudधोकेबाजी