शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

Video : 26/11 Terror Attack : २६/११हल्ल्यातील शहिदांना वाहिली श्रद्धांजली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 18:21 IST

पोलीस जिमखाना येथील राज्य सरकारच्या या कार्यक्रमासह मुंबई, नवी मुंबई  आणि ठाणे परिसरातही हल्ल्यात शहीद झालेल्या अधिकारी, पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

मुंबई - ‘२६/११’च्या हल्ल्यात शहीद झालेल्यांना राज्य सरकारच्या वतीने मरिन लाइन्स येथील पोलीस जिमखान्यात सकाळी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे, पालक मंत्री दीपक केसरकर, राज्यपाल विद्यासागर राव, राज्याचे मुख्य सचिव, गृह सचिव, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, मुंबई पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच कसाब अंदाधुंद गोळीबार करत जेथून २६/११ दहशतवादी हल्ल्याला सुरुवात केली त्या सीएसएमटी रेल्वे स्थानकात देखील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पोलीस जिमखाना येथील राज्य सरकारच्या या कार्यक्रमासह मुंबई, नवी मुंबई  आणि ठाणे परिसरातही हल्ल्यात शहीद झालेल्या अधिकारी, पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी