शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

26/11 मुंबई हल्ल्याचा दोषी डेव्हिड हेडलीवर शिकागो तुरुंगात जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 21:09 IST

दोन कैद्यांनी हेडलीवर 8 जुलै रोजी हा गंभीर हल्ला केला; प्रकृती चिंताजनक

शिकागो - 26/11 मुंबई हल्ल्याचा आरोपी पाकिस्तानी अमेरिकी डेव्हिड कोलमन हेडलीवर अमेरिकेतील शिकागो तुरुंगात जीवघेणा हल्ला झाला आहे.या हल्ल्यात  तो गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. त्याला शिकागोच्या नॉर्थ अॅवेस्टन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. दोन कैद्यांनी हेडलीवर 8 जुलै रोजी हा गंभीर हल्ला केला होता.

अमेरिकी नागरिक हेडली हा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसोबत काम करत होता. तो 26/11 मुंबई हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक आहे.हल्ल्यात गंभीर जखमी हेडलीला शिकागोच्या नॉर्थ अॅवेस्टन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याला अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले आहे. शिवाय त्याच्यावर 24 तास निगराणीही ठेवली जात आहे. हेडलीवर हल्ला करणारे  दोघेही सख्खे  भाऊ आहेत. ते दोघेही पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या आरोपात तुरुंगात आहेत. त्यांना १० वर्षांपूर्वी एका पोलिसावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरुन झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही.

डेव्हिड हेडली लश्कर-ए-तोयबाचा अंडरकव्हर एजंट म्हणून काम करत होता. त्याने मुंबई हल्ल्यासाठी रेकी करून विस्तृत माहिती गोळा केली होती. त्यानेच पाकिस्तानातील लष्करच्या  ट्रेनिंग कॅम्पला ती माहिती पुरवली. हल्ल्यापूर्वी त्याने भारतात येऊन हल्ल्याच्या ठिकाणांवर रेकी केली. हेडली सप्टेंबर 2006 ते जुलै 2008 दरम्यान 5 वेळा भारतात आला. हल्ल्याच्या ठिकाणांचे फोटो काढले आणि पाकिस्तानात जाऊन कट आखला. 24 जानेवारी 2013 रोजी अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने त्याला दोषी ठरवले होते. मुंबईवरील हल्ल्यासाठी त्याला 35 वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाInternationalआंतरराष्ट्रीयMumbaiमुंबई26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाterroristदहशतवादी