शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! बॉयफ्रेंडने हुंडा मागितला म्हणून डॉक्टर मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 07:18 IST

शहानाने तणावाखाली भुलीच्या इंजेक्शनचे जास्त डोस घेऊन आत्महत्या केली

प्रियकराने केलेल्या हुंड्याच्या मागणीला कंटाळून केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये २६ वर्षीय महिला डॉक्टरने आत्महत्या केली. तिचे लग्न प्रियकराशी निश्चित झाले होते. मुलाच्या कुटुंबीयांनी हुंडा म्हणून १५० तोळे सोने, १५ एकर जमीन आणि बीएमडब्ल्यू कारची मागणी केली होती. इतका हुंडा देण्यास नकार दिल्याने मुलाच्या कुटुंबीयांनी लग्न मोडले होते. या प्रकरणात डॉ. रुवैस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

डॉ शहाना तिरुवनंतपुरमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करत होती. तिच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले होते. डॉ. शहानाचे डॉ. ईए रुवैस याच्यासोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. शहानाचे कुटुंब ५ तोळे सोने, ५० लाख रुपयांची मालमत्ता आणि एक कार देण्यास तयार होते. पण, रुवैसच्या कुटुंबीयांना हे मान्य नव्हते. इतकी मोठी मागणी मान्य करू शकत नसल्याचे सांगताच रुवैसच्या कुटुंबीयांनी लग्न मोडले. यामुळे तणावात असलेल्या शहानाने तणावाखाली भुलीच्या इंजेक्शनचे जास्त डोस घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली. त्यात ‘प्रत्येकाला फक्त पैसे हवे आहेत’, असे म्हटले आहे. सध्या ही घटना व्हायरल होत असून, नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी