शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खामागावातील व्यापाऱ्याचे २५ लाख रुपये पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 17:15 IST

Khamgaon, Theft, Crime News २५ लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.

ठळक मुद्देएचडीएफसी बँकेसमोरची घटना. कारमधून केली रोकड लंपास.

खामगाव : येथील महावीर चौकातील एचडीएफसी बँकेसमोर एका व्यापाºयाची २५ लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. माहीती मिळताच पोलिस घटनास्थळावर दाखल झाले असून, पुढील तपास सुरु आहे.खामगाव येथील कृषी उद्योगाशी संबंधित एका व्यापाºयाने बुधवारी दुपारी महाविर चौकातील एचडीएफसी बँकेतून २५ लाख रुपयांची रोकड काढली व ते आपल्या कारद्वारे घरी जाण्यास निघाले. यावेळी त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेल्या अज्ञात चोरट्यांपैकी एकाने, ‘तुमच्या गाडीचे आॅईल गळत आहे’, असे व्यापाºयाला सांगितले. काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी व्यापारी गाडीमधून बाहेर आला असता, अज्ञात चोरट्यांनी गाडीतील रोख रक्कम लंपास केली. आपली रक्कम चोरी गेल्याचे लक्षात येताच व्यापाºयाने शहर पोलिस ठाण्यास वर्दी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरु केला आहे.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी