शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

5 स्टार हॉटेलच्या लेडीज टॉयलेटमध्ये 15 वर्षीय मुलाने 24 वर्षीय महिलेवर केला रेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 17:09 IST

Dehradun Crime News : महिला पश्चिम बंगालची राहणारी आहे. ती विवाहित असून तिला एक मुलगी आहे. छत्तीसगढचा राहणाऱ्या आरोपीला पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर अटक केली आहे.

Dehradun Crime News : देहरादूनच्या एका पाइव्ह स्टार हॉटेलमध्ये हाउसकिपिंग स्टाफ म्हणून काम करणाऱ्या 24 वर्षीय महिलेसोबत 17 जूनला हॉटेलमध्ये 15 वर्षीय मुलाने कथितपणे बलात्कार केला. ही घटना सकाळी साडे नऊ वाजता पाइव्ह स्टार हॉटेलच्या महिला शौचालयात झाली.

महिला पश्चिम बंगालची राहणारी आहे. ती विवाहित असून तिला एक मुलगी आहे. छत्तीसगढचा राहणाऱ्या आरोपीला पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर अटक केली आहे. पोलिसांनुसार, महिला महिला शौचालयात आपला मोबाइल फोन चार्ज करत होती.  तेव्हाच आरोपी शौचालयात आला आणि तिला हाय करून तिच्यासोबत बोलू लागला होता.

महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण त्याने तिच्यासोबत बोलणं सुरूच ठेवलं. मग ती आरोपीला म्हणाली की, स्टाफ पाहुण्यांसोबत बोलत नाही आणि त्याने लगेच महिला शौचालयातून जायला हवं. आरोपीने तिला विरोध करत शौचालयाचा दरवाजा आतून बंद केला आणि तिच्यासोबत बलात्कार केला. तक्रारदार महिलेने सांगितलं की, ती  मदतीसाठी ओरडली होती. पण दरवाजा आतून बंद असल्याने कुणीही तिचा आवाज ऐकला नाही.

पोलिसांनी सांगितलं की, अल्पवयीन आरोपी दोन दिवसांपासून परिवारातील सदस्यांसोबत हॉटेलमध्ये राहत होता आणि दुपारी चेक आउट करणार होता. अटक केल्यावर अल्ववयीन आरोपीला न्यायालयात हजर करून शनिवारी त्याला सुधार गृहात पाठवण्यात आलं आहे. पुढील चौकशी सुरू आहे.

यादरम्यान पाइव्ह स्टार हॉटेलच्या प्रवक्त्याने सांगितलं की, हॉटेलचे अधिकारी या घटनेवर स्थानिक पोलिसांसोबत मिळून काम करत आहेत. आणि आश्वासन दिलं की, पाहुणे आणि स्टाफची सुरक्षा त्यांच्यासाठी महत्वाची आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ