शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकाराच्या हत्येप्रकरणी २४ वर्षीय तरुणीस बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 21:13 IST

याप्रकरणी अंकिता मिश्रा या तरुणीला काशिमिरा पोलिसांनी अटक केली आहे.  

ठळक मुद्देसतीश मिश्रा असे हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या अंकिताच्या साथीदाराचे नाव आहे.मृतकची पत्नी पूनम यांनी काशिमिरा पोलीस ठाण्यात शनिवारी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

मीरा रोड - काशिमिरा येथील पत्रकाराच्या कार्यलयात कामाला असलेल्या २४ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंधातून तिच्याकडे शारीरिक सुखाच्या मागणीला कंटाळलेल्या प्रेयसीनेच साथीदाराच्या मदतीने संपादकाची निर्घृण हत्या करुन भिवंडीत मृतदेह फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी अंकिता मिश्रा या तरुणीला काशिमिरा पोलिसांनी अटक केली आहे.  

विशेष म्हणजे प्रेयसीने साथीदाराच्या मदतीने संपादकाला रो-हाउस दाखवण्याच्या बहाण्याने एका कारमध्ये डोंगरात नेवून त्याला कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत दोघांनी दोरीच्या सहय्याने कारमध्येच त्यांची गळा आवळून निर्घुण हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने भिवंडी तालुक्यातील खर्डी गावानजीक निर्जनस्थळी असलेल्या नाल्यात त्यांचा मृतदेह फेकून दिला होता. नित्यानंद पांडे (४६) असे हत्या झालेल्या संपादकाचे नाव आहे. सतीश मिश्रा असे हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या अंकिताच्या साथीदाराचे नाव आहे.

नित्यानंद शुक्रवारपासून बेपत्ता असल्याने मृतकची पत्नी पूनम यांनी काशिमिरा पोलीस ठाण्यात शनिवारी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, रविवारी सकाळच्या सुमाराला भिवंडी तालुका पोलीसांना खारबाव रोडवरील खार्डी या गावाच्या हद्दीत रस्त्यालगतच्या नाल्यात नित्यानंदचा मृतदेह फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

टॅग्स :ArrestअटकMurderखूनPoliceपोलिस