शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! १७ वर्षीय मुलीने लग्नाला नकार दिला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 15:54 IST

दिल्लीत १७ वर्षीय तरुणीवर जीवघेणा हल्ला केला आहे.

दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नास नकार दिल्याने एका तरुणाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चाकूने वार केले. मुलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना बदरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.

ब्रेकअप न करणाऱ्या बॉयफ्रेंडचं गर्लफ्रेंडने अपहरण केले; त्यानंतर जे घडले त्याने पोलीस हादरले

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना दुपारी २.१९ वाजता मिळाली. प्रिन्स असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. २२ वर्षीय प्रिन्स एका मोटार कंपनीत काम करतो. अल्पवयीन मुलाच्या डोक्यावर, मानेवर आणि चेहऱ्यावर खाली वार करण्यात आले आहेत. या प्रकरणात, फोन करणार्‍याने पोलिसांना सांगितले की, बदरपूरमधील चावला मेडिकोजसमोर खजूर वाला रोडवर एका मुलीला कोणीतरी भोसकले आहे. फोन करणाऱ्याने मुलीला मोलाडबंद मेन रोडवर असलेल्या सिटी मेडिकल सेंटर हॉस्पिटलमध्ये नेले.

माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. गंभीर जखमी मुलीला येथून एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये रेफर करण्यात आले आहे. पोलीस एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये पोहोचले. त्यामध्ये जखमी मुलीबाबत समजले की ती अल्पवयीन असून मोलादबंद एक्स्टेंशन, बदरपूर परिसरात कुटुंबासह राहते. तपासादरम्यान, पोलिसांना माहिती मिळाली की मुलीवर तिच्या ओळखीच्या मुलाने चाकूने वार केले होते, त्यामुळे तिच्या मानेतून आणि डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. प्रिन्स असे या अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला करणाऱ्या मुलाचे नाव असून तो त्याच भागातील रहिवासी आहे.

प्रिन्सने जीवे मारण्याच्या उद्देशाने अल्पवयीन मुलीवर वार केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला अल्पवयीन मुलीशी लग्न करायचे होते, हे यामागचे कारण पोलिसांनी शोधून काढले. खुनाचा प्रयत्न आणि जीवे मारण्याची धमकी देण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस