शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
2
दगडफेक अन् खुर्चीफेक, अखिलेश यादवांच्या सभेत उडाला गोंधळ; पोलिसांचा लाठीचार्ज, काय घडलं?
3
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
4
तुम्हाला तुमची चूक मान्य आहे का? कोर्टाच्या प्रश्नावर ब्रिजभूषण सिंह यांनी स्पष्टच सांगितले
5
सावधान! आरोग्यविषयक ‘या’ समस्या असलेल्या लोकांसाठी चहाचा एक घोट ठरू शकतो ‘विष’
6
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
7
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
8
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
9
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
10
Fact Check : भाजपने भारतीय मेट्रोचा विकास म्हणत शेअर केला सिंगापूरचा फोटो
11
लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण?
12
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला राशीनुसार करा दान; मिळेल सौख्य, शांति, समाधान!
13
आकडा कमी होणार, तरीही भाजपला ३०० जागा मिळणार! प्रशांत किशोर यांचा दावा
14
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
15
कली म्हणतात तो हाच; जो आता घराघरात शिरलाय, नव्हे तर मनामनात शिरलाय!
16
क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!
17
टीम इंडियाचा नवा कोच धोनी ठरवणार? BCCI कडून हालचालींना वेग, द्रविडची खुर्ची कोणाला?
18
वडिलांकडे फी भरण्यासाठी नव्हते पैसे, गरिबीत गेलं बालपण; आज आहे 485 कोटींची मालकीण
19
ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र केली UPSC तयारी; दोघं IAS तर एक मित्र IPS बनला
20
Veritaas Advertising IPO: लिस्ट होताच शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१४४ चा शेअर पोहोचला ₹२८८ वर; गुंतवणूकदार मालामाल

२२ कोटींचे बिटकॉईन कोलकातामध्ये जप्त, ई-नगेट प्रकरणाची व्याप्ती वाढली; ईडीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 6:01 AM

२२ कोटी ८२ लाख रुपये मूल्याचे १५० बिटकॉईन्स सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी जप्त केले.

मुंबई :

मोबाइल गेमिंग ॲपद्वारे खेळ खेळण्यासाठी लोकांना त्या ॲपच्या वॉलेटमध्ये पैसे जमा करायला सांगून कालांतराने ते पैसे हडपणाऱ्या कोलकातास्थित ई-नगेट कंपनीच्या ताब्यात असलेले २२ कोटी ८२ लाख रुपये मूल्याचे १५० बिटकॉईन्स सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी जप्त केले. या कंपनीवर गेल्या दोन महिन्यांत तिसऱ्यांदा कारवाई झाली आहे.

देशातील लाखो लोकांना गंडा घातलेल्या ई-नगेट कंपनीचा मालक आमीर खान याच्यावर गेल्या दोन महिन्यांपासून कारवाई सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वी त्याला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून पुढे आलेल्या माहितीच्या आधारे ईडीने आतापर्यंत त्याची कोट्यवधींची मालमत्ता जप्त केली आहे. ही सर्व मालमत्ता त्याने आपल्या ई-नगेट कंपनीच्या ॲपमध्ये घोटाळा करत जमविली आहे.  

काय आहे प्रकरण?- कोरोना काळात कोलकातास्थित आमीर खान नावाच्या व्यक्तीने काही मित्रांच्या मदतीने ई-नगेट ही मोबाईल ॲपद्वारे गेमिंग सुविधा देणारी कंपनी सुरू केली.- हे ॲप डाऊनलोड करत त्यावर गेम्स खेळणाऱ्या लोकांना घसघशीत, आकर्षक बक्षिसे देण्यात आली होती.- सुरुवातीपासूनच या ॲपवरील खेळ खेळण्यासाठी कंपनी पैशांची आकारणी करत होती.- ज्याला या ॲपमधील खेळ खेळायचे आहेत त्याला त्या ॲपमध्ये असलेल्या वॉलेटमध्ये पैसे जमावे करावे लागत होते. समजा एखाद्या व्यक्तीला ते ॲप कालांतराने वापरायचे नसेल तर त्याला त्या ॲपच्या वॉलेटमधून उरलेले पैसे परत केले जात होते.

टॅग्स :Bitcoinबिटकॉइन