शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

पत्नीसोबत फोनवर बोलत होता 21 वर्षीय तरूण, पतीने कापला त्याचा प्रायव्हेट पार्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 17:46 IST

Crime News : पीडित तरूणाच्या भावाने त्याला पाहिल्यावर ही घटना समोर आली. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Crime News :  मध्य प्रदेशच्या आगरा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे पत्नीसोबत बोलल्यामुळे पतीने  21 वर्षीय तरूणाचा प्रायवेट पार्टच कापून टाकला. आरोपीवर आरोपी आहे की, हे त्याने तेव्हा केंल जेव्हा तरूण रात्री एकटा शेतात जात होता. पीडित तरूणाच्या भावाने त्याला पाहिल्यावर ही घटना समोर आली. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेणं सुरू केलं आहे.

बोरखेड़ी लड़ा गावात राहणारा 21 वर्षीय तरूण 20  मार्चला आपल्या भावासोबत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. इथे त्याने एका व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. त्याने पोलिसांना सांगितलं की, 19 मार्चला  रात्री उशीरा तो एकटा शेतात जात होता, तेव्हा त्याच्यावर एका व्यक्तीने हल्ला केला. हल्ला झाला तेव्हा त्याला काहीच समजलं नाही. मारहाण केल्यावर तो बेशुद्ध झाला होता आणि रात्रभर तिथेच पडून होता.

तरूणाने सांगितलं की, सकाळी जेव्हा त्याचा भाऊ शेतात येत होता तेव्हा तो शुद्धीवर आला. शुद्धीवर आल्यावर समजलं की, आरोपीने त्याचा प्रायवेट पार्ट कापला. तरूणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

जखमी तरूणाला उज्जैन जिल्हा हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की, जखमी तरूण विवाहित आहे आणि दुसऱ्या एका विवाहित महिलेसोबत फोनवर बोलत होता. दोघेही फोनवरून नेहमीच संपर्कात राहत होते. दरम्यान सहा महिन्याआधी महिलेच्या पतीने दोघांना बोलताना पकडलं होतं. त्याने पत्नी आणि तरूमाला समजावलं होतं. पण आरोपीच्या मनात तरूणाविरोधात राग होताच. तो त्याच्यावर हल्ला करण्याचा प्लान करत होता. 19 मार्चला त्याने हल्ला केला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी