शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! घरातील दोन सूना पडल्या काम करायला आलेल्या मिस्त्रीच्या प्रेमात आणि मग सगळी नाती तोडून केलं हे काम....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 12:47 IST

हावडाच्या निश्चिंदा भागातील ही घटना आहे. येथील एका घरी दोन मिस्त्री घराचं काम करण्यासाठी गेले होते. घरातील दोन सूनांसोबत त्या दोघांचं बोलणं सुरू झालं.

असं म्हणतात की, प्रेमात ना वयाचं बंधन असतं ना जाती-धर्माचं. प्रेम हे मनावर केलं जातं. प्रेम कुणावरही कधीही होऊ शकतं. पण अनेकदा प्रेमाची प्रकरणं इतक किचकट होतात की लोकांना कायद्याच्या दारात जावं लागतं. पश्चिम बंगालच्या हावडामधून अशीच एका विचित्र घटना समोर आली आहे. इथे घराचं बांधकाम करण्यासाठी दोन मिस्त्री आले होते. इथे त्यांची घरातील दोन महिलांसोबत मैत्री झाली आणि मग मैत्री प्रेमात बदलली. नंतर दोन्ही महिला त्या दोन मिस्त्रींसोबत फरार झाल्या. घरातील लोकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यावर हे प्रकरण समोर आलं.

घरी काम करायला आलेल्या मिस्त्रीसोबत पळाल्या सूना

लोकल मीडिया रिपोर्ट्सनुसार, हावडाच्या निश्चिंदा भागातील ही घटना आहे. येथील एका घरी दोन मिस्त्री घराचं काम करण्यासाठी गेले होते. घरातील दोन सूनांसोबत त्या दोघांचं बोलणं सुरू झालं. हळूहळू दोन्ही महिला दोन मिस्त्रींच्या प्रेमात पडल्या. मिस्त्री त्यांना आपल्या घरी मुर्शीदाबादला घेऊन गेले आणि नंतर ते मुंबईला गेले. घरातील लोकांनी पोलिसात तक्रार केल्यावर पोलिसांनी कारवाई सुरू केली. 

पोलिसांनुसार, घरातील मोठ्या सूनेची कॉल लिस्ट चेक करण्यात आली आणि मग या प्रकरणाचा खुलासा झाला. पोलीस मिस्त्रींच्या घरीही पोहोचले होते. पण तोपर्यंत दोघेही महिलांसोबत फरार झाले होते.

स्थानिक पोलीस फरार झालेल्या मिस्त्री आणि महिलांच्या लोकेशनची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. असं सांगितलं जात आहे की, पोलिसांनी एक स्पेशल टीम मुंबईला पाठवण्याच्या तयारीत आहे. घरातील मोठ्या सूनेसोबत लहान सून आपल्या ६ वर्षीय मुलाला सोबत घेऊन फरार झाली. दोघीही जेव्हा घरातून निघाल्या तेव्हा त्यांनी त्यांचे मोबाइल बंद केले होते. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारीJara hatkeजरा हटके