शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१९९३ साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : फारूक टकल्या, लंबूविरोधात 'टाडा' अंतर्गत आरोप निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 20:24 IST

यासीन मन्सूर मोहम्मद फारूक उर्फ फारूक टकल्या आणि अहमद कमाल शेख उर्फ लंबू या दोघांना साल 2018 मध्ये अटक करण्यात आली होती.

ठळक मुद्दे गेल्यावर्षी मार्च 2018 मध्ये फारूक टकल्याला दुबईत अटक करून भारताच्या स्वाधीन करण्यात आलं होतं. लंबूला जून 2018 मध्ये अहमदाबादहून अटक करण्यात आली आहे.हे दोघेही कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिमचे साथीदार आहेत

मुंबई -  १९९३ साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अटक कलेल्या दोन आरोपींविरोधात काल मुंबई सत्र न्यायालयानं आरोप निश्चित केले आहेत. यासीन मन्सूर मोहम्मद फारूक उर्फ फारूक टकल्या आणि अहमद कमाल शेख उर्फ लंबू या दोघांना साल 2018 मध्ये अटक करण्यात आली होती.हे दोघेही कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिमचे साथीदार आहेत असा त्यांच्यावर आरोप आहे. सरकारी पक्षाच्या दाव्यानुसार हे दोघंही या बॉम्ब स्फोटांचा कट रचण्यासाठी आयोजित केलेल्या अनेक बैठकांसाठी हजर होते.या दोघांविरोधात 'टाडा' आणि भा. दं. वि. च्या विविध कलमांखाली हत्या आणि गुन्हेगारी कट रचल्याबद्दल आरोप निश्चित करण्यात आले आहेत. गेल्यावर्षी मार्च 2018 मध्ये फारूक टकल्याला दुबईत अटक करून भारताच्या स्वाधीन करण्यात आलं होतं. तर लंबूला जून 2018 मध्ये अहमदाबादहून अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Courtन्यायालयSessions Courtसत्र न्यायालयBlastस्फोटBombsस्फोटकेArrestअटक