शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Saraswati Das Suicide : खळबळजनक! 15 दिवसांत 4 आत्महत्या; 18 वर्षीय मॉडेलने गळफास घेऊन संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 16:20 IST

Saraswati Das Suicide : . एका 18 वर्षीय मॉडेलने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

नवी दिल्ली - बंगाली फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक धक्कादाययक घटना समोर येत आहेत. 15 दिवसांत चार आत्महत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. बिदीशा मुजुमदार (Bidisha Mujumdar), पल्लवी डे (Pallavi De)  आणि मंजूषा नियोगीच्या (Manjusha Neogi) निधनानंतर आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 18 वर्षीय मॉडेलने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सरस्वती दास (Saraswati Das Suicide) असं मॉडेलचं नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कोलकत्ता येथील कसबा भागात ही घटना घडली आहे. रविवारी सरस्वतीने घरात तिच्या खोलीत पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. रात्री 2 वाजता सरस्वतीच्या आजीने तिला अशा अवस्थेत पाहिलं आणि तातडीने तिला खाली उतरवून उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केलं. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरस्वती तिच्या आजीसोबत झोपली होती, रात्री 2 वाजता सरस्वती दिसली नाही, तेव्हा त्या त्याला पाहण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेल्या. 

जिथे आजीला सरस्वती पंख्याला लटकलेली दिसली. गेल्या 17 वर्षांपासून सरस्वती आपल्या आजीकडेच राहते. तिने दहावीनंतर शिक्षण सोडून दिलं होतं. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ती घरामध्ये लहान मुलांचा क्लास घ्यायची. यासोबतच मॉडलिंग देखील करत होती. गेल्या काही दिवसांपासून ती आपल्या रिलेशनशिपमुळे डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी