शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हजारोंच्या गर्दीत पाण्यामध्ये झाला अल्पवयीन मुलीवर बलात्कार; कुणालाही साधी भनक लागली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 16:55 IST

पोलीस सध्या या घटनेचा तपास करत असून १७ वर्षीय युवकाचा शोध सुरू आहे. तो पाकिस्तानी असल्याचा संशय पोलिसांना आहे

ठळक मुद्देमित्रांसोबत बीचवर फिरण्यासाठी गेली होती पीडित तरूणीआरोपीनं बोलण्याच्या जाळ्यात फसवून तिला पाण्यात घेऊन गेलाइंग्लंड पोलीस सध्या आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

लंडन – इंग्लंडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर हजारोंच्या गर्दीत बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आश्चर्य म्हणजे याची भनकही कुणाला लागली नाही. या घटनेचा कुणीही साक्षीदार नाही. पीडित मुलगी तिच्या मित्रांसह फिरण्यासाठी समुद्रकिनारी गेली होती. त्याचठिकाणी एका मुलानं तिला वासनेचा शिकार बनवलं. आरोपीनं पाण्यात मुलीवर बलात्कार केल्याचं उघड झालं.

पोलीस सध्या या घटनेचा तपास करत असून १७ वर्षीय युवकाचा शोध सुरू आहे. तो पाकिस्तानी असल्याचा संशय पोलिसांना आहे. ‘द सन’च्या रिपोर्टनुसार १५ वर्षीय पीडित मुलगी १८ जुलै रोजी इंग्लंडच्या बोर्नमाऊथ (Bournemouth) शहरातील एका समुद्र किनारी मित्रांसोबत फिरण्यासाठी गेली होती. त्याठिकाणी आरोपीनं तिला गाठलं. तो पाकिस्तानी असल्याचं दिसून येत होतं. आरोपी पीडित मुलीला बोलण्याच्या जाळ्यात ओढून तिला पाण्यात नेलं. त्यानंतर पाण्यात काही अंतरावर पोहचल्यानंतर आरोपीनं पीडित मुलीवर बलात्कार केला.

दिवसाढवळ्या समुद्र किनारी असणाऱ्या इतक्या गर्दीसमोर ही घटना घडली परंतु कुणालाही या घटनेची साधी भनकही लागली नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीनं मुलीला सांगितलं की, तो १७ वर्षाचा आहे आणि बर्मिंघम येथे राहायला आहे. त्याच्या बोलण्यावरून तो पाकिस्तानी वाटत होता. दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी समुद्र किनारी शेकडो लोकं होती. या आरोपीला पकडण्यासाठी पोलीस आता लोकांची मदत घेत आहेत. मेजर क्राईम इन्वेस्टिगेशन टीमचे डिटेक्टिव पोलीस निरीक्षक वेन सीमोर म्हणाले की, घटनेच्या दिवशी बीचवर मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यामुळे जर कोणाकडे आरोपीबाबत काही माहिती असेल तर त्यांनी पुढे येऊन पोलिसांची मदत करावी असं आवाहन त्यांनी केले.

आरोपीच्या शोधात पोलीस आसपासच्या दुकानदारांचीही चौकशी करत आहेत. त्याशिवाय त्या दिवशी समुद्र किनारी घेतलेल्या फोटोंचाही शोध घेत आहेत. ज्यामुळे आरोपीचा चेहरा समोर येऊ शकेल. परंतु अद्याप पोलिसांना यश आलं नाही. पीडिताने तिच्या जबाबात म्हटलंय की, घटना घडल्यानंतर आरोपी मुलगा त्याठिकाणाहून गायब झाला. कुठेही तो दिसला नाही. त्यानंतर मी पाण्याच्या बाहेर येऊन घडलेला प्रसंग मित्रांना सांगितला पण कुणालाही विश्वास बसला नाही.

टॅग्स :Policeपोलिस