शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

तळघरात 13 टन सोनं, अब्जावधींची रोकड... भ्रष्टाचाराचा 'चायनीज पॅटर्न'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 21:22 IST

तळघरातून काय मिळाले ते पाहून चिनी सरकारचे डोळे पांढरे झाले.

ठळक मुद्देमाजी अधिकारी झांग यांच्या घरी छापा टाकला गेलाझांगचा हायकू शहराचा माजी महापौर होते. आतापर्यंत १०,००० लोकांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे.

चीन - जर एखाद्या अधिकाऱ्याच्या घरातून 2 लाख कोटीची रोख रक्कम आणि 13 टन सोनं सापडलं तर त्या देशाच्या सरकारलाही नक्कीच धक्का बसेल. चीनमध्येही असेच काहीसे घडलं आहे. माजी अधिकारी झांग यांच्या घरी छापा टाकला गेला, तेव्हा तळघरातून काय मिळाले ते पाहून चिनी सरकारचे डोळे पांढरे झाले.झांगचा हायकू शहराचा माजी महापौर होते. या छाप्यादरम्यान त्याच्या घरातून 13 टन सोने आणि दोन लाख 62 हजार कोटी रोकड सापडली. या सोन्याची किंमत 26 अब्जांपेक्षा जास्त असल्याचे म्हटले जाते. एवढी मोठी मालमत्ता उघडकीस आणल्यानंतर या माजी अधिकाऱ्यांविरोधात आर्थिक गुन्हे दाखल केला जाणार आहे. जर अधिकाऱ्याचा दोष सिद्ध झाल्यास त्याला फाशीची शिक्षा होऊ शकते. राष्ट्रीय पर्यवेक्षी आयोग त्या अधिकाऱ्याची चौकशी करत आहेत. त्याच्या तळघरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओतून तळघरात सोन्याच्या विटांच्या मोठ्या ढिगाने म्हणजे सोन्याच्या पट्ट्या भरल्या असल्याचे दिसून आले. २०१२ पासून चीनचे विद्यमान राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी पदभार स्वीकारला होता.  तेव्हापासून आतापर्यंत १०,००० लोकांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे. यापैकी 120 लोक महत्वाचे पदावर बसले आहेत. यातील काही लष्करी अधिकारी देखील सहभागी होते.

टॅग्स :chinaचीनGoldसोनंMayorमहापौरInternationalआंतरराष्ट्रीयMONEYपैसा