शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

12 लाखांची रक्कम केली जप्त; चौघांना घेतले ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 20:35 IST

याबाबत शिवडी पोलीस, आयकर विभाग अधिक तपास करत आहे.

ठळक मुद्देया वाहनात जुबेर समिउल्ला खान (24), सय्यद शनबाज मोहम्मद शहा आलम (25), युसुफ उस्मान शेख (30) आणि अकबर सलिम पठाण (31) होते.पंचनामा केला असता बॅगमध्ये एकूण 12,01,500  इतकी रक्कम आढळून आली.

मुंबई - काल पोलीस विभागाच्या पथकाव्दारे शिवडी परिसरात 12 लाखांची रक्कम जप्त केली असून चौघांना ताब्यात घेण्यात आले. याबाबत शिवडी पोलीस, आयकर विभाग अधिक तपास करत आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, काल  मध्यरात्री 2:30 वाजताच्या सुमारास शिवडी पोलीस ठाण्याचे हद्दीत शिवडी पोलीस ठाण्याचे रात्रपाळी पोलीस निरीक्षक चंदनशिवे व त्यांचे पथक गस्तीवर असताना पांढऱ्या रंगाच्या टुरिस्ट होन्डा एक्सेंट प्राईम मोटार कार क्र.एम.एच.04 जे.के.2263 या वाहनाची तपासणी केली. या वाहनात जुबेर समिउल्ला खान (24), सय्यद शनबाज मोहम्मद शहा आलम (25), युसुफ उस्मान शेख (30) आणि अकबर सलिम पठाण (31) होते. या इसमांपैकी जुबेर समिउल्ला खान याच्याजवळ  शोल्डर बॅग होती. या बॅगमध्ये पैसे असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी याबाबत इसमांना ताब्यात घेऊन शिवडी पोलीस ठाणे येथे चौकशीकरीता नेले. यानंतर दोन पंच बोलावुन त्यांच्यासमक्ष पंचनामा केला असता बॅगमध्ये एकूण 12,01,500  इतकी रक्कम आढळून आली. याबाबत विचारणा केली असता संबंधित इसमाने ही रक्कम तो करीत असलेल्या धंदयासाठी जमा केल्याचे सांगितले. मात्र, ही रक्कम धंदयासाठी कोणाकडून जमा केली याबाबत काही एक समाधानकारक माहिती दिली नाही. याबाबत आयकर विभागाला कळविण्यात आले असून आयकर विभागाचे उपआयुक्त अधिक चौकशी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसIncome Taxइन्कम टॅक्सArrestअटक