शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

लग्नाचं आमिष दाखूवन १०० महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त; तब्बल २५ कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 10:09 AM

अटक करण्यात आलेला भामटा विदेशी नागरिक मॅट्रिमोनियल वेबसाइटच्या माध्यमातून महिलांशी संपर्क साधायचा. ऑनलाइनच मैत्री करायचा आणि नंतर वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून पैसे घ्यायचा

नवी दिल्ली : लग्न करण्याचे आश्वासन देऊन १०० पेक्षा जास्त महिलांची २५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी एक विदेशी नागरिक व त्याला या गुन्ह्यात साथ देणाऱ्या दोन जणांना अटक केली. अटक झालेल्यांची नावे लॉरेंस चिके, औदुंडे ओकुंडे आणि दीपक अशी आहेत. पोलीस तपासात आढळून आले की, अटक करण्यात आलेला भामटा विदेशी नागरिक मॅट्रिमोनियल वेबसाइटच्या माध्यमातून महिलांशी संपर्क साधायचा. ऑनलाइनच मैत्री करायचा आणि नंतर वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून पैसे घ्यायचा. पैसे मिळाल्यानंतर त्यांच्याशी बोलणे बंद करायचा. काही दिवसांपूर्वी शाहदरा जिल्ह्यातील जगतपुरी पोलीस ठाण्यात महिलेने (३५) तक्रार दिली. काही दिवसांपूर्वी तिचा मॅट्रिमोनियल वेबसाइटच्या माध्यमातून मनमीत याच्याशी तिचा संपर्क झाला होता. हळूहळू दोघांमध्ये संभाषण व चॅटिंग सुरू झाली. एके दिवशी मनमीतने या महिलेला मी संकटात सापडल्याचे सांगितले. माझे बँक खाते गोठवण्यात आले असून मला पैशांची तातडीने गरज असल्याचेही तो म्हणाला. त्यानंतर महिलेने काही पैसे त्याच्या खात्यात पाठवले. यानंतर या ना त्या कारणाने मनमीनते या महिलेकडून जवळपास १५ लाख घेतले. महिलेने तिचे सगळे दागिनेही तारण ठेवून त्याला पैसे दिले. पैसे दिल्यानंतर त्याने माझ्याशी संपर्कच तोडून टाकला, असेही महिलेने तक्रारीत म्हटले. (वृत्तसंस्था)