
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
Parag Shah News: घाटकोपरमध्ये भाजपचे आमदार पराग शाह यांनी एका रिक्षाचालकाला कानशिलात लगावल्या. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी संताप व्यक्त केला. ...

रिअल इस्टेट :घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
भारतात मध्यमवर्गीयांसाठी घर खरेदी करणे आता स्वप्नच उरले आहे का? पगार वाढूनही मालमत्तेच्या किमती का नडत आहेत? वाचा रिअल इस्टेटमधील वाढती महागाई आणि उत्पन्नातील तफावत यावर विशेष रिपोर्ट. ...

आंतरराष्ट्रीय :भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
बांगलादेशात एका हिंदू तरुणासोबत भयंकर घटना घडली. मॉब लिंचिंग प्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली आहे. ...

मुंबई :'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
हसीन यांनी हे आवाहन त्यांनी नुकत्याच इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओनंतर केले आहे. वर्षानुवर्षे न्यायाच्या शोधात आहे परंतु अद्याप न्याय मिळालेला नाही असं तिने व्हिडीओमध्ये म्हटले आहे. ...

महाराष्ट्र :नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
Maharashtra Nagar Parishad Election Results :नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी : सर्वपक्षीय बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; लहान शहरांमध्ये दुपारपर्यंत उधळणार गुलाल कुणाच्या पारड्यात विजयाची माळ? : महायुतीतील तीनही पक्ष बाजी मारणार की विरोधी मह ...

फिल्मी :भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
कॉमेडियन भारती सिंगला पुन्हा एकदा आई होण्याची इच्छा, अभिनेत्री म्हणाली- ''मला मुलगी हवीये...'' ...

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
१२ डिसेंबरला ढाकाच्या बिजोयनगर परिसरात एका निवडणूक अभियानात मुखवटा घातलेल्या बंदूकधाऱ्यांनी हादीच्या डोक्यात गोळी मारली होती. ...

क्राइम :चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
काही युवक शाळेतून येता जाता माझी छेड काढत असतात असं पीडित मुलीने वडिलांना सांगितले. ...

आंतरराष्ट्रीय :रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
अमेरिकन संसदेच्या हाऊस ओवरसाइट कमिटीच्या डेमोक्रेट सदस्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्रम्प यांचे फोटो गायब होण्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे फोटो लपवले जात आहेत का असं विचारले आहे. ...

फिल्मी :नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
नोरा फतेहीचा मुंबईत भीषण अपघात झाला असून मद्यधुंद चालकाने अभिनेत्रीच्या कारला जोरदार धडक दिली आहे. नेमकं काय घडलं? ...

राष्ट्रीय :हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
आसामच्या होजई जिल्ह्यात राजधानी एक्स्प्रेस हत्तींच्या कळपाला धडकून ७ हत्ती चिरडले. ...
