जि.प. च्या चार राजपत्रित अधिकार्‍यांचा सत्कार

By Admin | Updated: February 8, 2016 22:55 IST2016-02-08T22:55:24+5:302016-02-08T22:55:24+5:30

जळगाव - राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ३० व्या वर्धापनदिनानिमित्त संघटनात्मक कार्य करणार्‍या जि.प.च्या चार अधिकार्‍यांचा सत्कार राज्य शासनाचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते करण्यात झाला. मंत्रालयातील परिषद सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी अपर मुख्य सचिव व विविध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. सत्कारार्थींमध्ये जि.प.चे मुख्य लेवा व वित्त अधिकारी राजू सोळुंके, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद यशवंतराव सोनवणे, उपशिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर, विक्रीकर उपायुक्त बी. एस. वाणी, अधीक्षक अभियंता डी. वाय. पाटील यांचा समावेश आहे.

Zip Four Gazetted Officers Felicitated | जि.प. च्या चार राजपत्रित अधिकार्‍यांचा सत्कार

जि.प. च्या चार राजपत्रित अधिकार्‍यांचा सत्कार

गाव - राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ३० व्या वर्धापनदिनानिमित्त संघटनात्मक कार्य करणार्‍या जि.प.च्या चार अधिकार्‍यांचा सत्कार राज्य शासनाचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते करण्यात झाला. मंत्रालयातील परिषद सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी अपर मुख्य सचिव व विविध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. सत्कारार्थींमध्ये जि.प.चे मुख्य लेवा व वित्त अधिकारी राजू सोळुंके, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद यशवंतराव सोनवणे, उपशिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर, विक्रीकर उपायुक्त बी. एस. वाणी, अधीक्षक अभियंता डी. वाय. पाटील यांचा समावेश आहे.

Web Title: Zip Four Gazetted Officers Felicitated