रेखांकन परीक्षेत पंचाक्षरी विद्यालयाचे यश

By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:34+5:302015-03-14T23:45:34+5:30

सोलापूर : कलासंचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखांकन (ग्रेड) परीक्षेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठे येथील पंचाक्षरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन के ल़े

The success of Pankhakshari Vidyalaya in the drawing test | रेखांकन परीक्षेत पंचाक्षरी विद्यालयाचे यश

रेखांकन परीक्षेत पंचाक्षरी विद्यालयाचे यश

लापूर : कलासंचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखांकन (ग्रेड) परीक्षेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठे येथील पंचाक्षरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन के ल़े
या परीक्षेत शाळेतील 13 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती़ या परीक्षेत सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाल़े यापैकी सात विद्यार्थी ‘अ’ र्शेणीत तर सहा विद्यार्थी ‘ब’ र्शेणीत उत्तीर्ण झाल़े तसेच 12 विद्यार्थ्यांनी एलिमेंटरीची परीक्षा दिली़ त्यापैकी तीन विद्यार्थ्यांनी ‘अ’ र्शेणी पटकावला तर चार विद्यार्थ्यांनी ‘ब’र्शेणी पटकावला़ यशस्वी विद्यार्थ्यांना कला शिक्षक सिद्धाराम काळे यांचे मार्गदर्शन लाभल़े प्राचार्य ए़ बी़ कस्तुरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केल़े
---------------------------
फोटो -08 एचआर 07
शासकीय रेखांकन परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत प्राचार्य ए़ बी़ कस्तुरे, कलाशिक्षक सिद्धाराम काळे आणि शिक्षक

Web Title: The success of Pankhakshari Vidyalaya in the drawing test