राज्य-महत्त्वाचे-विदर्भ
By Admin | Updated: August 31, 2015 21:43 IST2015-08-31T21:43:54+5:302015-08-31T21:43:54+5:30
पर्स चोरीचा प्रयत्न

राज्य-महत्त्वाचे-विदर्भ
प ्स चोरीचा प्रयत्नचंद्रपूर : चिमूर बसस्थानकावर बसमध्ये प्रवासी चढत असल्याचा फायदा घेत एका महिलेने पर्स चोरण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली.थिमेटमुळे दोन गाईंचा मृत्यूवर्धा : समुद्रपूर तालुक्यातील नारायणपूर येथे रविवारी थिमेटमिश्रित धान्य खाल्ल्यामुळे दोन गाईचा मृत्यू झाला. प्रमोद पुसदेकर यांच्या मालकीच्या दोन गाई चरण्याकरिता सोडण्यात आल्या होत्या. गाईनी औषध लावलेले धान्य खाल्ल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. समुद्रपूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देण्यात आली.युवतीचा विनयभंगयवतमाळ : दारव्हा येथील नातूवाडी परिसरात रविवारी एक युवती मैत्रीणीला भेटण्यासाठी रूमवर गेली असता एका सोळा वर्षीय मुलाने तिला रुमबाहेर बोलावून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी सदर युवतीच्या तक्रारीवरून दारव्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.